Category मनोरंजन

भिरवंडे पैठणीच्या मानकरी ठरल्या नेहा सातार्डेकर

कणकवली (प्रतिनिधी) : नववर्षांचे स्वागत आणि गुढी पाडव्याचे औचित्य साधून श्रीदेव रामेश्वर मंदिर येथे आयोजित खेळ पैठणीचा स्मार्ट सुनबाईचा या स्पर्धेतील मानकरी भिरवंडे येथील नेहा निलेश सातार्डेकर यांनी पटकावला आहे. उपविजेत्या सुस्मिता सुधाकर गावकर तर मयुरी रुपेश सातार्डेकर यांनी तिसरा…

भाजपा व विशाल सेवा फाउंडेशन यांच्यावतीने २३ मार्च रोजी ओरोस येथे शिगमोत्सव रोम्बाट चे आयोजन

सिंधुदुर्गनगरी (प्रतिनिधी) : भारतीय जनता पार्टी ओरोस मंडळ व विशाल सेवा फाउंडेशन सिंधुदुर्ग यांच्यावतीने २३ मार्च रोजी गोविंद सुपर मार्केट मैदान ओरोस येथे शिगमोत्सव रोम्बाट २०२३ चा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. भारतीय जनता पार्टी ओरोस मंडळ व विशाल सेवा…

हास्य कल्लोळ स्पर्धेत अस्सल मालवणी संघ लय भारी…!

द्वितीय सिंधुरत्न मालवण,तृतीय कलमठ बाजारपेठ तर उत्तेजनार्थ रंगखाम कणकवली…! विविध संघांनी सादर केलेल्या सोंगांना रसिकांचा उत्स्फूत दाद…! आज रात्रौ ९ वा. रंगणार राधाकृष्ण रोंबाट स्पर्धा…! कणकवली (प्रतिनिधी) : कै. सुरेश अनंत धडाम यांच्या स्मृतिप्रित्यर्थ महापुरुष मित्रमंडळाने बाजारपेठेतआयोजित केलेल्या पाचव्या वर्षातील…

सोनगेवाडी मित्रमंडळाच्या वतीने रंगपंचमी उत्सवाचे आयोजन

सुजित जाधव यांचा पुढाकार डॉल्बीच्या ठेक्यावर साजरी होणार रंगपंचमी कणकवली (प्रतिनिधी) : कणकवली शहरात उद्या 21 मार्च रोजी रंगपंचमी साजरी करण्यात येणार आहे. शिवसेना उपजिल्हाप्रमुख सुजित जाधव यांच्या पुढाकारातून शहरातील सोनगेवाडी मित्रमंडळाच्या वतीने 21 मार्च रोजी दुपारी 2 ते सायंकाळी…

भिरवंडे रामेश्वर मंदिरात होम मिनिस्टर स्पर्धा

कणकवली (प्रतिनिधी) : हिंदू नववर्ष आणि गुढीपाडव्याच्या दिवशी बुधवार दिनांक २२ मार्च रोजी स्मार्ट सुनबाई खेळ पैठणीचा स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. श्रीदेव रामेश्वर मंदिर देवालय संचालक मंडळाच्या वतीने प्रतिवर्षाप्रमाणे होणाऱ्या होम मिनिस्टर स्पर्धेतील विजेत्या स्पर्धकांना भेटवस्तू आणि पारितोषिक देऊन…

यशस्विनी प्रतिष्ठानचा मुणगेत रंगला खेळ पैठणीचा!

कोमल सारंग, सुजाता परब पैठणीच्या मानकरी मसुरे (प्रतिनिधी) : महिला सक्षमीकरण कार्यक्रमांतर्गत महिलांनी एकत्र येऊन त्यांच्या मधील आत्मविश्वास वाढवा. एकोप्याची भावना जागृत व्हावी या दृष्टिकोनातून मुणगे येथे महिला मेळावा तसेच विविध खेळांचे आयोजन करण्यात आले होते. आडबंदरचे सुपुत्र आणि यशस्विनी…

ओरोस येथे १९ मार्चला काव्यमैफलीचे आयोजन

ओरोस (प्रतिनिधी) : नक्षत्राचं देणं काव्यमंच शाखा कुडाळच्या वतीने ओरोस येथे खुल्या काव्यमैफलीचे आयोजन करण्यात आलेले आहे. ही काव्यमैफल रविवार दिनांक १९ मार्च रोजी सकाळी १०:३० वाजता गोविंद सुपर मार्केट ओरोस येथे दुसऱ्या मजल्यावर होईल. तरी जिल्ह्यातील कवींनी या काव्यमैफलीत…

3 लाखांच्या मताधिक्यासह राऊत तिसऱ्यांदा खासदार होतील

खा. विनायक राऊत यांच्यावर वाढदिवशी शुभेच्छांचा वर्षाव सिंधुदुर्गनगरी (प्रतिनिधी) : जिल्ह्यातील दहशदवाद संपविण्याची जबाबदारी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी विनायक राऊत यांच्याकडे दिली. त्यांनी ती लीलया पेलली. २०१४ मध्ये दीड लाख मतांनी विनायक राऊत निवडून आले. २०१९ मध्ये त्यापेक्षा जास्त मतांनी…

कणकवलीत रंगोत्सवाने साजरी होणार रंगपंचमी

समीर नलावडे-गोट्या सावंत मित्रमंडळाचे आयोजन कणकवली (प्रतिनिधी) : कणकवली शहराची रंगपंचमी 21 मार्च रोजी होणार असून, यावर्षी या रंगपंचमीच्या निमित्ताने रंगोत्सव 2023 या आगळ्यावेगळ्या उपक्रमाचे आयोजन कणकवली नगराध्यक्ष समीर नलावडे मित्र मंडळ व माजी जि. प. अध्यक्ष गोट्या सावंत मित्रमंडळ…

पदर प्रतिष्ठान च्या वतीने जागतिक महिला दिन दिमाखात साजरा

कणकवली (प्रतिनिधी) : पदर महिला प्रतिष्ठान तर्फे महिला दिन उत्साहात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाचे उद्घाटन पदर नगराध्यक्ष समीर नलावडे यांनी केले.यावेळी उपनगराध्यक्ष बंडू हर्णे ,पदर प्रतिष्ठानच्या अध्यक्षा मेघा गांगण, उपाध्यक्षा हर्षदा गव्हाणकर, प्रज्ञा ढवण, रोटरी क्लब ऑफ कणकवलीच्या अध्यक्षा…

error: Content is protected !!