ओरोस येथे १९ मार्चला काव्यमैफलीचे आयोजन

ओरोस (प्रतिनिधी) : नक्षत्राचं देणं काव्यमंच शाखा कुडाळच्या वतीने ओरोस येथे खुल्या काव्यमैफलीचे आयोजन करण्यात आलेले आहे. ही काव्यमैफल रविवार दिनांक १९ मार्च रोजी सकाळी १०:३० वाजता गोविंद सुपर मार्केट ओरोस येथे दुसऱ्या मजल्यावर होईल. तरी जिल्ह्यातील कवींनी या काव्यमैफलीत सहभागी होण्यासाठी उपस्थित राहावे. कवींना सन्मानपत्र देण्यात येणार आहे. अधिक माहितीसाठी नरेंद्रकुमार चव्हाण ९५६१३६१८७७ व सुरेश पवार ९४२२६३३११८ यांच्याशी संपर्क करावा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!