Category राजकीय

उद्धव ठाकरे यांच्या ‘त्या’ कृतीने दाखवून दिलं आमचं बंड योग्यच !

ब्युरो न्युज (मुंबई ) : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाकरे गटाचे पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे. सत्तेसाठी आधीच हिंदुत्व खुंटीला टांगलं होतं. आता तर थेट वेशीवरच टांगलं आहे, असं ते म्हणालेत. बिहारचे मुख्यमंत्री नीतीश कुमार यांनी काल…

मोदी @ 9 अभियान अंतर्गत हर घर संपर्क अभियानाचा लोरे नं 1 मध्ये शुभारंभ

कणकवली विधानसभा मतदारसंघात हर घर संपर्क अभियानाला सुरुवात कणकवली (प्रतिनिधी) : तालुक्यातील लोरे नं.१ येथे मोठ्या उपस्थितीत संपन्न झाला.यावेळी भाजपा महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष अतुल काळसेकर,जिल्हा संघटन सरचिटणीस प्रभाकर सावंत,कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती,सिंधुदुर्ग तुळशीदास रावराणे,कणकवली विधानसभा संयोजक मनोज रावराणे आदी…

कुडाळमध्ये जागतिक खोके दिन आणि गद्दार दिन साजरा

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने शिंदे गटाविरोधात जोरदार घोषणाबाजी कुडाळ (अमोल गोसावी) : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने कुडाळ शिवसेना शाखेसमोर आज सकाळी जागतिक खोके दिन आणि गद्दार दिन साजरा करण्यात आला. यावेळी शिंदे गटाविरोधात पन्नास खोके माजलेत…

राष्ट्रवादी काँग्रेस जिल्हाध्यक्ष अमित सामंत यांच्या वाढदिवसानिमित्त विद्यार्थ्यांना मोफत शैक्षणिक साहित्य वाटप

शिक्षकांना लेखणी दिली भेट जिल्हा उपाध्यक्ष अनंत पिळणकर यांनी स्वखर्चाने राबवला उपक्रम सिंधुदुर्ग (प्रतिनिधी) : सिंधुदुर्ग राष्ट्रवादी काँग्रेस जिल्हाध्यक्ष अमित सामंत यांच्या वाढदिवसानिमित्त राष्ट्रवादी काँग्रेस जिल्हा उपाध्यक्ष अनंत पिळणकर यांनी पदरमोड करत वैभववाडी तालुक्यातील कुर्ली गावातील केंद्रशाळेतील विद्यार्थ्यांना मोफत शैक्षणिक…

कणकवलीत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने जागतिक खोके दिन साजरा

हातात खोके घेऊन ५० खोके एकदम ओकेच्या दिल्या घोषणा कणकवली (प्रतिनिधी) : मुंबई येथील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या शिबिरात युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी २० जून हा जागतिक खोके दिन आहे अशी जोरदार टीका शिंदे गटावर केली होती. त्यापार्श्वभूमीवर…

पिडब्ल्यूडी कार्यकारी अभियंत्यांकडून ठेके मॅनेज

माजी उपनगराध्यक्ष कन्हैया पारकर यांचा आरोप : लवकरच पोलखोल करण्याचा दिला इशारा कणकवली (प्रतिनिधी): सार्वजनिक बांधकाम विभाग कणकवलीच्या कार्यकारी अभियंता कार्यालयाकडून अनागोंदी कारभार सुरू आहे. जि. प. बांधकाम विभागाने ठेकेदाराला काळ्या यादीत टाकल्याचे कारण दाखवत निविदा अपात्र ठरविण्यात आली. मात्र,…

खासदार सुनील तटकरे व जितेंद्र आव्हाड यांच्यावर अभिनंदनचा वर्षाव

कणकवली (प्रतिनिधी) : राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकारी अध्यक्षपदी खासदार संसद रत्न सुप्रियाताई सुळे. व प्रफुल भाई पटेल. यांची निवड झाल्याबद्दल व जितेंद्र आव्हाड साहेब. सुनील तटकरे यांची राष्ट्रीय कार्यकारणी मध्ये निवड झाल्याबद्दल. राष्ट्रवादीमध्ये काँग्रेसमध्ये आनंदाचे वातावरण आहे.खासदार सुनील तटकरे यांच्यावर पक्षाचे…

आमदार नितेश राणे यांचा एक फोन आणि टोलवसुली बंद

कणकवली (प्रतिनिधी): आमदार नितेश राणे यांनी एक फोन करताच टोल वसुली बंद झाली. जनतेच्या मागण्या आणि महामार्गाची अर्धवट राहिलेले कामे पूर्ण होत नाहीत आणि एम.एच.०७ च्या गाड्यांना टोल माफी च्या मागण्या संदर्भात जो पर्यंत निर्णय होत नाही तो पर्यंत टोल…

कळसुली गावाला कणकवली विभागामार्फत वीजपुरवठा सुरु करा

राष्ट्रवादी युवक काँग्रेस जिल्हा सरचिटणीस रुजाय फर्नांडिस यांची मागणी कणकवली (प्रतिनिधी) : कणकवली तालुक्यातील कळसुली गावाला ओरोस फिडर वरुन होत असलेला वीजपुरवठा कणकवली विभागामार्फत सुरु करावा. अशी मागणी कळसुली येथील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या शिष्टमंडळाने कार्यकारी अभियंता बाळासाहेब मोहिते यांच्या कडे…

वारकऱ्यांवर झालेल्या लाठी हल्ल्याचे कुडाळ मध्येही उमटले पडसाद

आ. वैभव नाईक यांच्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडीचे कुडाळमध्ये तीव्र आंदोलन दिंडी काढत शिंदे- फडणवीस सरकारचा केला निषेध शिवसेना जिल्हाप्रमुख संजय पडते, राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष अमित सामंत, काँग्रेस जिल्हाध्यक्ष इर्शाद शेख यांची उपस्थिती कणकवली (प्रतिनिधी): आळंदीत वारकऱ्यांवर झालेल्या लाठी हल्ल्याचे पडसाद आज…

error: Content is protected !!