Category राजकीय

निलेश राणे यांच्या वक्तव्या विरोधात राष्ट्रवादी कार्यकर्ते आक्रमक

कुडाळ येथे निलेश राणेंच्या प्रतिकात्मक पुतळ्यास जोडे मारून केला निषेध राष्ट्रवादी काँग्रेस जिल्हाध्यक्ष अमित सामंत यांचे जोरदार टीकास्त्र कुडाळ ( अमोल गोसावी ) : “राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्यावर बोलण्याची निलेश राणे यांची पात्रता नाही. निलेश राणे निलेश राणे…

धमक्या देऊन कुणी आवाज बंद करु शकत नाही – शरद पवार

राज्य सरकारकडून गंभीर दखल ब्युरो न्युज (मुंबई) : तुझा लवकरच दाभोळकर होणार” अशी धमकी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांना ट्वीटरवर देण्यात आली होती. त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस आक्रमक झाली आहे. राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे. कायदा सुवस्थेवर…

कोल्हापूरची शांतता भंग करणाऱ्यांवर कडक कारवाई करावी: ‘आप’

कोल्हापूर (प्रतिनिधी) : कोल्हापूर आक्षेपार्ह व्हाट्सअप स्टेटस टाकल्यामुळे कोल्हापुरातील वातावरण तणावपूर्ण बनले. संबंधित स्टेटसने शिवछत्रपतींची बदनामी करण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न केला. अशी कृती पुरोगामी कोल्हापूर कदापि सहन करणार नाही. स्वराज्यावर चाल करून येणाऱ्या एका क्रूर शासकाचे उदात्तीकरण मान्य होणे नाही. असे…

२२ नोव्हेंबर २००३ ची कणकवलीतील ” ती ” घटना आठवा…नंतरच राष्ट्रवादीला इशारा द्या

राष्ट्रवादी काँग्रेस जिल्हा उपाध्यक्ष अनंत पिळणकर यांचा इशारा कणकवली (प्रतिनिधी): वैचारिक शुन्यता असलेले आणि प्रसिद्धीसाठी हपापलेले व आपल्या नेत्याची मर्जी संपादन करण्यासाठी दादा साईल यांनी राष्ट्रवादी काँग्रेसला इशारा देताना निलेश राणे यांच्याकडे वाकड्या नजरेने पाहण्याची हिम्मत नको अन्यथा गप्प बसणार…

आमदार वैभव नाईक यांनी बांदेकर काजू युनिटला दिली भेट.

कुडाळ (अमोल गोसावी ) : कवठी गावचे शिवसेना पदाधिकारी मंगेश बांदेकर यांनी आमदार वैभव नाईक, खासदार विनायक राऊत यांच्या आदेशानुसार नेरूर येथे काजू युनिट व्यवसाय सुरु केला. या युनिटच्या शुभारंभाला आमदार वैभव नाईक बाहेरगावी असल्याने उपस्थित राहू शकले नव्हते. परंतु,…

राष्ट्रवादीच्या नेत्यांनी निलेश राणे यांच्याकडे वाकड्या नजरेने पाहण्याची हिंमत करू नये !

कुडाळ भाजप तालुकाध्यक्ष दादा साईल यांचा इशारा कुडाळ (अमोल गोसावी ) : औरंगजेबाचे उदात्तीकरण आणि औरंगजेब नेता म्हणून प्रिय असणाऱ्यांना आपल्या नेत्याची औरंगजेबाबरोबर केलेली तुलना मात्र झोंबते. राष्ट्रवादीच्या कोणत्याही नेत्याने आणि कार्यकर्त्यांनी निलेश राणे यांच्याकडे वाकड्या नजरेने पाहण्याची हिंमत देखील…

कुडाळ शहरात ६३ अनधिकृत बांधकामे

प्रभारी नगराध्यक्ष मंदार शिरसाट यांची माहिती कुडाळ (अमोल गोसावी ) : कुडाळ शहरात ६३ अनधिकृत बांधकामे असून लवकरच यावर कारवाई केली जाईल, अशी माहिती कुडाळचे प्रभारी नगराध्यक्ष मंदार शिरसाट यांनी आज दिली. कुडाळ एमआयडीसी विश्रामगृह येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते…

भाजपा रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघ निवडणूक प्रमुखपदी प्रमोद जठार

कुडाळ (अमोल गोसावी) : महाराष्ट्रातील सर्व ४८ लोकसभा मतदारसंघांच्या निवडणूक प्रमुखांच्या नियुक्त्या आज प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी जाहीर केल्या. रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाच्या २०२४ च्या निवडणूक प्रमुखपदी भाजपा नेते श्री. प्रमोद जठार यांची नियुक्ती प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी जाहीर केली असल्याची…

भाजपा विधानसभा निवडणूक प्रमुखांच्या नियुक्त्या जाहीर.

निलेश राणे, राजन तेली, मनोज रावराणे यांची वर्णी कुडाळ (अमोल गोसावी ) : महाराष्ट्रातील सर्व २८८ विधानसभा मतदारसंघांच्या निवडणूक प्रमुखांच्या नियुक्त्या आज प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी जाहीर केल्या. सर्व विधानसभा निवडणूक प्रमुख त्यांच्या अनुभव व संघटन कौशल्याच्या बळावर संघटन बळकट…

भाजप कुडाळ शहर अध्यक्ष राकेश कांदे यांचा राजीनामा

कुडाळ ( अमोल गोसावी ) : भाजपचे कुडाळ शहर अध्यक्ष राकेश कांदे यांनी यांनी आज आपल्या अध्यक्ष पदाचा राजीनामा दिला आहे. याबाबतचे राजीनामा पत्र त्यांनी कुडाळ तालुकाध्यक्ष संजय वेंगुर्लेकर यांना पाठवले आहे. वैयक्तिक कारणामुळे राजीनामा देत असल्याचे त्यांनी म्हटले आहे.…

error: Content is protected !!