Category राजकीय

‘शासन आपल्या दारी’ न भूतो न भविष्यती असा होईल -उद्योगमंत्री उदय सामंत

कुडाळ हायस्कूल पटांगणावरील कार्यक्रमाच्या पुर्वतयारीची मान्यवरांकडून पाहणी. कुडाळ ( अमोल गोसावी ) : ‘शासन आपल्या दारी’ या कार्यक्रमाच्या निमित्ताने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मंगळवार, ६ जून रोजी सिंधुदुर्गात येत आहे. यावेळी कुडाळ येथे हा कार्यक्रम पार पडणार असून याची जय्यत तयारी…

फोंडा कुर्ली येथे एक तास राष्ट्रवादी काँग्रेससाठी उपक्रम

वाडी वस्तीवर जाऊन करणार जनजागृती पदाधिकारी आणि कार्यकर्ते कणकवली (प्रतिनिधी): एक तास राष्ट्रवादी काँग्रेससाठी या उपक्रमांतर्गत कणकवली तालुक्यातील फोंडा कुर्ली येथे जिल्हा उपाध्यक्ष अनंतराव पिळणकर यांच्या उपस्थितीत पिळणकर यांच्या निवासस्थानी बैठक घेण्यात आली,या बैठकीत विद्यमान सरकारचा मनमानी कारभार, राष्ट्रवादी काँग्रेसची…

वेंगुर्लेत 10 वी मध्ये प्रथम आलेली कु.प्रतिक्षा नाईक हीचा भाजपाच्या वतीने सत्कार

वेंगुर्ले (प्रतिनिधी) : माध्यमिक शालांत दहावी परीक्षेचा वेंगुर्ले तालुक्याचा निकाल ९९.१३ % लागला. ६९० पैकी ६८४ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. वेंगुर्ले तालुक्यात न्यु इंग्लिश स्कुल उभादांडाची विद्यार्थिनी कु. प्रतीक्षा नाईक व अण्णासाहेब देसाई विद्यामंदिर परुळेची कु. परी सामंत या दोघींनी ९८.२०%…

कवठी-चेंदवण निरूखेवाडी धबधबा होणार विकसित

तत्कालीन मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे, तत्कालीन पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांच्या माध्यमातून १ कोटीचा निधी मंजूर आ. वैभव नाईक यांच्या हस्ते झाले भूमिपूजन कुडाळ ( अमोल गोसावी ) : तत्कालीन मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे आणि तत्कालीन पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांच्या माध्यमातून…

दिगवळे येथील बहुप्रतीक्षित रांजणवाडी व स्वयंभू मंदिर रस्त्याचे उद्धाटन संपन्न

जिल्हाप्रमुख सतीश सावंत व युवासेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक यांच्या हस्ते उद्धाटन संपन्न दिगवळे सरपंच संतोष घाडीगावकर यांच्या पाठपुराव्याला यश कणकवली (प्रतिनिधी) : दिगवळे रांजणवाडी या रस्त्याची सर्वच ग्रामस्थांना प्रतीक्षा लागली होती. तो 2.5 किमी चा रस्ता शिवसेनेच्या पाठपुराव्यामुळे डांबरीकरण करण्यात…

ग्राहक पंचायत महाराष्ट्र वैभववाडी तालुकाध्यक्षपदी तेजस साळुंखे यांची निवड

सर्वसामान्य ग्राहकांच्या समस्या लोकशाही मार्गाने सोडविण्यासाठी प्रयत्न करणार- तेजस साळुंखे यांचे प्रतिपादन वैभववाडी (प्रतिनिधी) : ग्राहक पंचायत महाराष्ट्र संस्थेच्या वैभववाडी तालुकाध्यक्षपदी तेजस साळुंखे यांची एकमताने निवड करण्यात आली. ग्राहक पंचायत महाराष्ट्र वैभववाडी तालुका शाखा कार्यकारिणीची सभा संस्थेचे जिल्हाध्यक्ष प्रा.श्री.एस.एन. पाटील…

प्रज्ञा ढवण यांची भाजपा प्रदेश महिला उपाध्यक्षपदीनिवड झाल्याबद्दल भाजप महिला मोर्चा कुडाळ शहरच्या वतीने अभिनंदन

कुडाळ ( अमोल गोसावी ) : “भारतीय जनता पार्टी महिला मोर्चा” कुडाळ शहरच्या वतीने भाजपा प्रदेश महिला उपाध्यक्षपदी प्रज्ञा ढवण यांची निवड झाल्याबद्दल त्यांची कणकवली येथील निवासस्थानी भेट घेऊन त्यांचे अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या. यावेळी जि. प. माजी अध्यक्ष दीपलक्ष्मी…

कणकवली नगरपंचायतचे रहिवाशी दाखले देण्याचा चार्ज दिलेल्या कलमठ पोलीस पाटील यांना नगरपंचायत किंवा तहसील कार्यालयात बसवा

माजी नगरसेवक सुशांत नाईक, व कन्हैया पारकर यांची नगरपंचायत प्रशासकांकडे मागणी कणकवली (प्रतिनिधी) : कणकवली नगरपंचायतीवर प्रशासकीय राजवट असल्यामुळे विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक दाखल्यांसाठी लागणारे कणकवली नगरपंचायतीचे रहिवाशी दाखले देण्यासाठीचा चार्ज कलमठ पोलीस पाटील यांना देण्यात आला आहे. मात्र सदर रहिवाशी दाखले…

भाजपा वेंगुर्लेच्या वतीने शिवराज्याभिषेक दिन साजरा

वेंगुर्ले (प्रतिनिधी) : ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशी म्हणजेच श्री शिवराज्याभिषेक दिन! हिंदवी स्वराज्यात या दिवसाला अनन्यसाधारण महत्व आहे कारण याच दिवशी इतिहासात शिवरायांना न भूतो न भविष्यती असा राज्याभिषेक किल्ले रायगडावर झाला आणि रयतेचा राजा छत्रपती झाला.ही घटना इतिहासात सुवर्णक्षरात कोरली…

भाजपा वेंगुर्लेच्या वतीने शिवराज्याभिषेक दिन साजरा

वेंगुर्ले (प्रतिनिधी) : ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशी म्हणजेच श्री शिवराज्याभिषेक दिन! हिंदवी स्वराज्यात या दिवसाला अनन्यसाधारण महत्व आहे कारण याच दिवशी इतिहासात शिवरायांना न भूतो न भविष्यती असा राज्याभिषेक किल्ले रायगडावर झाला आणि रयतेचा राजा छत्रपती झाला.ही घटना इतिहासात सुवर्णक्षरात कोरली…

error: Content is protected !!