Category राजकीय

बारसू येथे रिफायनरी विरोधात आंदोलन करणाऱ्या ग्रामस्थांची खा.विनायक राऊत, आ. वैभव नाईक यांनी घेतली भेट

शिवसेना पक्ष ग्रामस्थांच्या खंबीरपणे पाठीशी असल्याचा दिला विश्वास

नूतन प्रांताधिकारी ऍड. कातकर यांची राष्ट्रवादी काँग्रेस जिल्हा उपाध्यक्ष अनंत पिळणकर यांनी घेतली सदिच्छा भेट

प्रशासकीय कारकिर्दीला दिल्या शुभेच्छा कणकवली (प्रतिनिधी): कणकवली चे नूतन प्रांताधिकारी ऍड. जगदीश कातकर यांची राष्ट्रवादी काँग्रेस जिल्हा उपाध्यक्ष अनंत पिळणकर यांनी आज सदिच्छा भेट घेतली. कणकवली प्रांताधिकारी कार्यालयात ऍड. कातकर यांचे पुष्पगुच्छ देत स्वागत केले. यावेळी तहसीलदार रमेश पवार यांच्यासह…

आमदार नितेश राणेंची प्रांताधिकारी कातकर यांनी घेतली सदिच्छा भेट

कणकवली (प्रतिनिधी): कणकवली चे नूतन प्रांताधिकारी ऍड. जगदीश कातकर यांनी आमदार नितेश राणे यांची ओम गणेश बंगल्यावर सदिच्छा भेट घेतली. यावेळी कणकवली तहसीलदार रमेश पवार उपस्थित होते. कणकवली देवगड आणि वैभववाडी या तीन तालुक्यांचे प्रांताधिकारी म्हणून ऍड. जगदीश कातकर यांनी…

मुख्यमंत्र्यांचा अभिनंदनाच्या ठरावावरून नगराध्यक्षानी सभेचे कामकाज १० मिनीटे ठेवले स्थगित

सत्ताधारी व विरोधी नगरसेवकांमध्ये जोरदार खडाजंगी उपनगराध्यक्षांचे सभेत भाजपा नगरसेवकांना समर्थन देवगड (प्रतिनिधी): मुख्यमंत्र्याचा अभिनंदनाच्या ठरावावरून व मागील सभेत सत्ताधा-यांनी विरोधकांच्या विकासकामाचा बहुमतावर रद्द केलेला ठराव या दोन विषयावरून सत्ताधारी व विरोधक यांच्यामध्ये झालेल्या जोरदार खडाजंगीने देवगड जामसंडे नगरपंचायतीची सर्वसाधारण…

वैभववाडी नगरपंचायत च्या काही आजी-माजी लोकप्रतिनिधींच्या नेतृत्वाखाली वैभववाडीत अवैध धंदे सुरू

शिवसेना उ.बा.ठा.गटाचे तालुका प्रमुख मंगेश लोके यांचा आरोप अवैध धंद्यांवर तात्काळ कारवाई करावी अन्यथा उग्र आंदोलन करण्यात येईल या आशयाचे पोलिस प्रशासनाला निवेदन वैभववाडी (प्रतिनिधी): वैभववाडी शहरात अनेक ठिकाणी राजरोसपणे आपल्या पोलीस खात्याच्या डोळ्यासमोर अवैद्य मटका धंदा सुरू आहे हे…

वैभववाडी तालुका हा नेहमीच उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांचा – खासदार विनायक राऊत

पं.स., जि.प. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पदाधिकाऱ्यांना खासदार राऊत यांनी केले मार्गदर्शन मतदार संघातील भेटी दरम्यान अनेक समस्या घेतल्या जाणुन वैभववाडी (प्रतिनिधी): वैभववाडी तालुका हा नेहमीच उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांचा असुन या तालुक्यामधील प्रत्येक जिल्हा परिषद विभागामध्ये ज्या समस्या असतील त्या…

वैभववाडीत अग्निशामक गाडीचे शिवसेना ठाकरे गटाकडून लोकार्पण

माजी. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या कार्यकालात मंजूर झालेल्या या अग्निशमन वाहनाचे भाजपाने फुकटचे श्रेय घेऊ नये – अतुल रावराणे. वैभववाडी (प्रतिनिधी): वाभवे-वैभववाडी नगरपंचायतीत दाखल झालेल्या अग्निशामक गाडीचे शिवसेना ठाकरे गटाने लोकार्पण केले.नगरपंचायतीच्या समोर शिवसेना नेते अतुल रावराणे यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम…

बारसू मधील रिफायनरी सर्वेक्षण त्वरित स्थगित करा – अजित पवारांची सरकारकडे मागणी

बारसू रिफायनरीविषयी संवेदनशील रीतीने मार्ग काढण्याचे आवाहन रत्नागिरी (प्रतिनिधी) : बारसू मधील रिफायनरीविरोधात चालू असलेल्या आंदोलनाला आता उग्र रूप येऊ लागले आहे. याविषयी बोलताना बारसू मधील रिफायनरी सर्वेक्षण त्वरित स्थगित करा. पोलिसी बळाचा वापर करून दंडुकेशाहीने सर्वे नको, अशी मागणी…

बारसुत आंदोलन पेटलं असताना मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री बेपत्ता – संजय राऊत

रत्नागिरी (प्रतिनिधी) : कोकणातील बारसू येथे रिफायनरी विरोधात आंदोलन पेटलं आहे. पोलीस दडपशाहीच्या मार्गाने आंदोलन चिरडण्यासाठी घुसले आहेत. महाराष्ट्रात मोगलाई सुरू असताना मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री बेपत्ता आहेत. हा नेमका काय प्रकार आहे? असा सवाल खासदार संजय राऊत यांनी ट्विट करून विचारला…

बारसुत दुसरं जालियनवाला बाग हत्याकांड घडेल- खासदार विनायक राऊत

बारसूत आंदोलकांना ठेचण्याचा प्रयत्न सुरू- विनायक राऊत रत्नागिरी (प्रतिनिधी): रत्नागिरी जिल्ह्यातील बारसु मधील रिफायनरी प्रकल्पा विरोधात आता जनता आक्रमक झाली आहे. विरोध करत असलेल्या विरोधकांना काल पोलिसा कडून लाठी चार्ज करण्यात आला तसेच उष्माघातामुळे काही महिलांना रुग्णालयात न्याव लागलं.यावर बोलताना…

error: Content is protected !!