Category राजकीय

110 शाळकरी मुलींना पहिल्या टप्प्यात करणार मोफत सायकल वाटप

केंद्रीयमंत्री नारायण राणेंच्या वाढदिनी आमदार नितेश राणेंचा सामाजिक उपक्रम कणकवली (प्रतिनिधी) : केंद्रीय उद्योगमंत्री नारायण राणे यांच्या वाढदिवसानिमित्त आमदार नितेश राणे उद्या 10 एप्रिल रोजी पहिल्या टप्प्यात 110 शाळकरी मुलींना मोफत सायकल वाटप करणार आहेत. कणकवली देवगड वैभववाडी तालुक्यातील शाळकरी…

कुपवडे गावात बी. एस. एन. एल. मोबाईल रेंजची समस्या मार्गी

खा.विनायक राऊत यांच्या माध्यमातून कुपवडे गावात उभारला बी.एस.एन.एल. टॉवर आमदार वैभव नाईक यांच्या हस्ते करण्यात आले उदघाटन कुडाळ (प्रतिनिधी) : खासदार विनायक राऊत यांनी कुपवडे येथे बी. एस. एन. एल. मोबाईल टॉवर मंजूर केला असून प्रत्यक्षात हा टॉवर उभारण्यात आला…

कुर्ली ग्रा.पं.सदस्य व कार्यकर्त्यांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश

जिल्हाध्यक्ष अमित सामंत यांच्या उपस्थितीत केला प्रवेश जिल्हा उपाध्यक्ष अनंत पिळणकर यांच्या माध्यमातून केला प्रवेश कणकवली (प्रतिनिधी) : वैभववाडी तालुक्यातील कुर्ली ग्रामपंचायतीचे सदस्य योगेश कदम तसेच गावातील कार्यकर्ते सुजित सावंत, कृष्णा कदम, गणेश गायकवाड, बाबू कदम आदींनी राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष अमित…

नगराध्यक्ष समीर नलावडे यांच्या हस्ते स्पोर्टस कॉम्प्लेक्स येथे बॅडमिंटन स्पर्धेचे उद्घाटन

नगरपंचायतीच्या माध्यमातून खेळाडूंना सोईसुविधा उपलब्ध करून देणार ; समीर नलावडे कणकवली (प्रतिनिधी) : कणकवली बॅटमिंटन क्लब आणि के.एन.के. स्मॅशर्स कणकवली यांच्या संयुक्त विद्यमाने कणकवली न. पं. च्या स्पोर्टस् कॉम्प्लेक्समध्ये सिंधुदुर्ग बॅटमिंटन स्पर्धा आयोजित केली आहे. या स्पर्धेचे उद्घाटन नगराध्यक्ष समीर…

माजी खा.निलेश राणे यांच्या हस्ते मालवण तालुका खरेदी विक्री संघाच्या नूतन इमारतीचे उद्या भूमीपूजन

मालवण (प्रतिनिधी) : मालवण तालुका सहकारी खरेदी विक्री संघाच्या सोमवार पेठ येथील नूतन वास्तूचे भूमिपूजन रविवार ९ एप्रिल रोजी सकाळी १० वाजता माजी खासदार निलेश राणे यांच्या हस्ते होणार आहे अशी माहिती चेअरमन राजन गावकर यांनी दिली आहे. मालवण तालुका…

कोकणातील पहिल्या शासनमान्य इंक्युबेशन सेंटरचे 9 एप्रिल रोजी होणार उदघाटन

नवीन उद्योजक निर्माण होण्यासाठी मिळणार सर्व प्रकारचा बॅकअप आमदार नितेश राणेंनी केली घोषणा कणकवली (प्रतिनिधी) : सिंधुदुर्ग जिल्ह्यासह कोकणात उद्योजक घडविण्यासाठी मोठी घोषणा आमदार नितेश राणे यांनी पत्रकार परिषदेत केली.केंद्रीयमंत्री नारायण राणे यांच्या वाढदिवसाच्या पार्श्वभूमीवर 9 एप्रिल रोजी सकाळी 11…

मच्छर ला मारण्यासाठी गँगस्टर लागत नाहीत

भाजपा आमदार नितेश राणेंचा खा. संजय राऊत यांच्यावर हल्लाबोल कणकवली (प्रतिनिधी) : मच्छरला मारण्यासाठी मोठे गँगस्टर लागत नाहीत. खा संजय राऊत याना आलेली धमकी ही दारूच्या नशेत काही युवकांनी त्यांना पाठवलेला मेसेज होता हे पोलीस तपासात उघड झाले आहे. त्यामुळे…

वागदे-टेंबवाडी व देऊळवाडी रस्ता संरक्षण भिंत कामाचा आ.नितेश राणेंच्या हस्ते शुभारंभ

कणकवली (प्रतिनिधी) : कणकवली तालुक्यातील वागदे टेंबवाडी व देऊळवाडी जाणाऱ्या रस्त्याच्या संरक्षण भिंतीचे भूमिपूजन आमदार नितेश राणे यांच्या शुभहस्ते करण्यात आले, यावेळी कणकवली भाजप तालुका अध्यक्ष मिलिंद मेस्त्री,वागदे सरपंच संदीप सावंत, भाजप पदाधिकारील क्ष्मण घाडीगावकर, वागदे उपसरपंच, ग्रा. पं. सदस्य,…

मत्स्यविभागाच्या बैठकीत आ. वैभव नाईक यांनी मांडल्या विविध समस्या

ना. सुधीर मुनगंटीवार यांनी समस्या सोडविण्यासाठी दर्शविली सकारात्मकता सिंधुदुर्ग (प्रतिनिधी) : सागरी जिल्ह्यातील आमदारांनी मत्स्य विभागाच्या समस्यांबाबत विधानसभा अधिवेशनात विविध प्रश्न मांडल्याने हे प्रश्न सोडविण्यासाठी मत्स्य व्यवसाय मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी बैठक आयोजित करण्याची ग्वाही दिली होती. त्यानुसार मत्स्य व्यवसाय…

आमदार नितेश राणेंनी नागवे ग्रा पं इमारतीसाठी दिला 12 लाखांचा निधी

संदेश सावंत यांच्या हस्ते नागवे ग्रा पं नूतन इमारतीचे भूमिपूजन कणकवली (प्रतिनिधी) : तालुक्यातील नागवे ग्रामपंचायत च्या नूतन इमारत बांधकामाचे भूमिपूजन माजी जि प अध्यक्ष संदेश सावंत यांच्या हस्ते करण्यात आले. आमदार नितेश राणे यांनी पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्या माध्यमातून…

error: Content is protected !!