वागदे-टेंबवाडी व देऊळवाडी रस्ता संरक्षण भिंत कामाचा आ.नितेश राणेंच्या हस्ते शुभारंभ

कणकवली (प्रतिनिधी) : कणकवली तालुक्यातील वागदे टेंबवाडी व देऊळवाडी जाणाऱ्या रस्त्याच्या संरक्षण भिंतीचे भूमिपूजन आमदार नितेश राणे यांच्या शुभहस्ते करण्यात आले, यावेळी कणकवली भाजप तालुका अध्यक्ष मिलिंद मेस्त्री,वागदे सरपंच संदीप सावंत, भाजप पदाधिकारील क्ष्मण घाडीगावकर, वागदे उपसरपंच, ग्रा. पं. सदस्य, कार्यकर्ते व ग्रामस्थ उपस्थित होते.

error: Content is protected !!