Category क्राईम

आंबोली खिल्लारे मर्डर गुन्ह्यातील चार आरोपींचा जामीन अर्ज नामंजूर

सरकारी वकील रुपेश देसाई यांचा यशस्वी युक्तिवाद सिंधुदुर्ग (प्रतिनिधी) : आंबोली दरडीत उघडकीस आलेल्या सुशांत खिल्लारे मर्डर गुन्ह्यातील चार आरोपींचा जामीन अर्ज विशेष जिल्हा न्यायाधीश डॉ.सानिका जोशी यांनी फेटाळला. सरकारी वकील रुपेश देसाई यांनी यशस्वी युक्तिवाद केला. सुशांत खिल्लारे मर्डर…

धावत्या रेल्वेतून पडून चिंदरचा युवक ठार

मालवण (प्रतिनिधी) : चिंदर येथील सामाजिक कार्यकर्ते, प्रथितयश व्यावसायिक, वैभवशाली पतसंस्थेचे संचालक संदिप हरी पारकर (वय ५८ रा. चिंदर भटवाडी) यांचे गुरुवारी सकाळी रेल्वेतन पडून निधन झाले. त्याच्या अपघाती मृत्यूने परिसरात शोककळा पसरली आहे. कणकवली तालुक्यात साकेडी येथील घटना… मंगलोर…

जामसंडे येथील युवकाची गळफास लावून आत्महत्या

देवगड (प्रतिनिधी) : जामसंडे येथील श्रीपाद राजेंद्र मोरे (20) या युवकाने दारुच्या नशेत घरातील बेडरुम मधील सिलिंग फॅनला नायलॉनच्या दोरीने गळफास लावून आत्महत्या केली आहे. सदरची घटना मंगळवारी रात्री 8 वा. सुमारास घडली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहिती नुसार श्रीपाद राजेंद्र…

सख्ख्या भावानेच केला मोबाईल व्यावसायिक सचिन चा अमानुष खून

अवघ्या 4 तासांत एपीआय अनिल व्हटकर यांनी खुन्याच्या आवळल्या मुसक्या अतिरिक्त तथा प्रभारी पोलीस अधीक्षक नितीन बगाटे यांचे मौलिक मार्गदर्शन सिंधुदुर्ग ( राजन चव्हाण ) : कसाल बाजारपेठेतील मोबाईल व्यावसायिक सचिन भोसले याच्या खुनाचा छडा सिंधुदुर्ग पोलिसांनी लावला असून तपासी…

कसाल मधील मोबाईल व्यावसायिक सचिन श्रीकांत भोसले चा संशयास्पद मृत्यू

नातेवाईकांनी घातपात असल्याचा व्यक्त केला संशय ; एकजण ताब्यात सिंधुदुर्गनगरी (प्रतिनिधी) : कसाल बाजारपेठेत मोबाईल दुरुस्ती व्यवसाय असलेल्या सचिन श्रीकांत भोसले (वय 41) यांचा मृतदेह आज कसाल बालमवाडी येथे तो राहत असलेल्या घरामध्ये आढळून आला. कान व नाकातून रक्तस्त्राव होऊन…

कुणकवळे कुपेरी घाटीत मोटरसायकल अपघातात 1 ठार

मालवण (प्रतिनिधी) : कट्ट्याच्या दिशेने जाणाऱ्या मोटारसायकल स्वाराने कुणकावळे कुपेरीच्या घाटी नजीकच्या एका आंब्याच्या झाडाला मोटरसायकलची जोरदार धडक दिल्याने झालेल्या अपघातात मोटारसायकल स्वाराचा जागीच मृत्यू झाला. तर मोटारसायकल वरील दुसरा साचीदार जखमी झाला असून त्याला उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले…

सावंतवाडी शहरातील अल्पवयीन युवतीचे अपहरण झाल्याचा गुन्हा दाखल

सावंतवाडी (प्रतिनिधी) : शहरातील एक अल्पवयीन मुलगी बेपत्ता झाली आहे. हा प्रकार सकाळी लक्षात आला. त्यानंतर तिच्या वडिलांनी दिलेल्या खबरीनुसार तीचे अपहरण झाल्याची तक्रार येथील पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे. संबंधित मुलगी ही मूळ कर्नाटकची आहे. तिचे वडील शहरा लगतच्या…

रिक्षा – कार अपघातात रिक्षाचालकाचा मृत्यू

कारचालक पोलीस उपनिरीक्षक दशरथ चव्हाण जखमी मृत रिक्षाचालकावर गुन्हा दाखल देवगड (प्रतिनिधी) : देवगड नांदगांव मार्गावर जामसंडे खाकशीतिठा वळणानजिक रिक्षा आणि स्विप्ट कार यांच्यामध्ये झालेल्या अपघातात नाडण येथील रिक्षाचालकाचा मृत्यु झाला.हा अपघात शनिवारी ११ मार्च रोजी सकाळी ११ वा.सुमारास झाला.या…

कलमठ प्राणघातक हल्लाप्रकरणात आरोपीची जामिनावर मुक्तता

ऍड. राजेंद्र रावराणे व ऍड. प्राजक्ता शिंदे यांचा यशस्वी युक्तिवाद कणकवली (प्रतिनिधी) : कलमठ प्राणघातक हल्लाप्रकरणात आरोपीची जामिनावर मुक्तता करण्यात आली आहे. सदर संशयित आरोपी इरफान दाऊद शेख याने जामिनासाठी ओरोस जिल्हा व सत्र न्यायालयात अर्ज दाखल केला होता. सदर…

१२ लाखांच्या अवैध दारुसह २० लाखांचा मुद्देमाल जप्त

करूळ चेकनाक्यावर वैभववाडी पोलिसांची कौतुकास्पद कामगिरी वैभववाडी (प्रतिनिधी) : करुळ चेक नाक्यावर १२ लाखाच्या गोवा बनावटीच्या दारुसह दारु वाहातूक करणारा ट्रक असा एकूण २० लाखाचा मुद्देमाल वैभववाडी पोलिसांनी जप्त केला आहे. याप्रकरणी ट्रक चालक व क्लिनरवर गुन्हा दाखल करण्यात आला…

error: Content is protected !!