Category क्राईम

होळी च्या पार्श्वभूमीवर एलसीबी ने पकडली 19 लाखांची अवैध दारू

इन्सुली सात जांभळी येथे तब्बल 29 लाखांचा मुद्देमाल केला जप्त सिंधुदुर्ग ( राजन चव्हाण ) : होळी सणाच्या पार्श्वभूमीवर सिंधुदुर्ग एलसीबी च्या पथकाने तब्बल 19 लाखांच्या गोवा बनावटीच्या दारुसह 10 लाखाचा टेम्पो असा एकूण 29 लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे.…

मनसे नेते संदीप देशपांडेंवर जीवघेणा हल्ला

लोखंडी रॉड, हॉकी स्टिक ने अज्ञातांकडून मारहाण मुंबई (प्रतिनिधी) : मनसे नेते तथा माजी नगरसेवक संदीप देशपांडे यांच्यावर आज सकाळी चार अज्ञातांनी मिळून हल्ला केला आहे. या हल्ल्यासाठी लोखंडी रॉड तसेच हॉकीस्टिकचा वापर केल्याचा केल्याची माहिती पुढे येत आहे. या…

कामे अपूर्ण ठेवणे पडले महागात ; तीन ठेकेदारांचा परवाना एक वर्षासाठी निलंबीत

एक्झिक्युटिव्ह इंजिनिअर पदाच्या अधिकारांचा वापर करत का.अ. सर्वगौड यांचा निकम्म्या ठेकेदारांना दणका कणकवली (प्रतिनिधी) : सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत होणारी कामे दर्जेदार व्हावीत व यातून शासनाचा निधी योग्य प्रकारे या कामांकरिता वापरला जावा यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत होणारी कामे गुणवत्तापूर्ण होण्याची…

देवगडमध्ये सहाय्यक पोलीस उपनिरीक्षकालाच गाडी अडवून दमदाटी

संशयित आरोपी वीरेंद्र जाधव वर गुन्हा दाखल देवगड (प्रतिनिधी) : देवगड पोलीस स्थानकाचे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक संदीप शंकर पडेलकर यांची दुचाकी अडवून त्यांना दमदाटी केल्याप्रकरणी वाडा येथील वीरेंद्र जाधव (५२) या संशयिताविरुद्ध देवगड पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.…

प्रत्येक विद्यार्थ्याने आपले वेगळेपण जपले पाहिजे..! ; जयेंद्र रावराणे

वैभववाडीत एस.एस.सी मार्च २०२३ परीक्षेस प्रविष्ट झालेल्या विद्यार्थ्यांचा सदिच्छा समारंभ संपन्न वैभववाडी (प्रतिनिधी) : अर्जुन रावराणे विद्यालय व जयेंद्र दत्ताराम रावराणे सेमी इंग्लिश स्कूल वैभववाडी येथे आज एस. एस. सी मार्च २०२३ परीक्षेस प्रविष्ट झालेल्या विद्यार्थ्यांचा सदिच्छा समारंभ संपन्न झाला.…

गांजा तस्करीवर गुन्हा शाखेची कारवाई

२.५० किलो गांज्यासह दोघेजण पोलिसांच्या अटकेत सावंतवाडी (प्रतिनिधी) : गांजा बाळगल्याप्रकरणी गोवा पेडणे येथील घटनेत सावंतवाडीच्या तर दुसऱ्या एका घटनेत झारखंड येथील युवकाला अटक करण्यात आली आहे. गोव्यात अमली पदार्थ तस्करीच्या घटना वारंवार समोर येत आहेत. दरम्यान, या दोन ठिकाणी…

अनधिकृत वाळू वाहतूक करणारे 3 डंपर महसूलच्या जाळ्यात

तहसीलदार श्रीधर पाटील यांच्या पथकाने केली कारवाई मालवण (प्रतिनिधी) : वाळू उत्खननास परवानगी मिळाली असली तरी मालवण तालुक्यातील खाडीपात्रात अनधिकृत वाळू उत्खनन व वाहतूक सुरूच आहे. मालवण तहसीलदार श्रीधर पाटील यांच्या नेतृत्वाखाली महसूल पथकाकडून होणाऱ्या सततच्या कारवाईतून अनधिकृत वाळू उत्खनन वाहतूक…

समाज मंदिरात बँजो साहित्य ठेवून केले कुलुप ; कसालमधील प्रकाराची सीईओं कडे तक्रार

ओरोस (प्रतिनिधी): कसाल येथील समाज मंदिराला एका व्यक्तीने स्वतःची मालमत्ता समजत त्यात बँजो ठेवत कुलूप केले असल्याची तक्रार येथील शशिकांत अनंत कसालकर यांनी जिल्हा परिषद प्रशासक तथा मुख्य कार्यकारी अधिकारी प्रजित नायर यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. शशिकांत कसालकर यांनी दिलेल्या…

मोती तलावाकाठी दोन युवकांत झाली मारामारी; दोघांचीही तक्रार नसल्याने प्रकरण निकाली

रात्रीच्यावेळी शहरात पोलीस बंदोबस्त वाढवण्याची ग्रामस्थांची मागणी सावंतवाडी (प्रतिनिधी) : गुरुवारी रात्री शहरातील मोती तलावाच्या काठावर जोरदार “फ्री-स्टाईल” हाणामारी झाल्याची घटना घडून आली आहे. या हाणामारीचे कारण समजू शकले नाही. यावेळी घटनास्थळी उपस्थित असलेल्या काही नागरिकांनी मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला.…

‘त्या’ बेपत्ता खलाशाचा मृतदेह आढळला देवगड खाडीत

देवगड (प्रतिनिधी) : देवगड बंदरातील सुश्मिता सोनू चौगुले यांच्या मालकीच्या विद्या गणपत या मच्छीमारी नौकेवर एकनाथ पांडुरंग शिवगण वय ४५ राहणार मालगुंड तालुका रत्नागिरी हा खलाशी म्हणून कामाला होता. २२ फेब्रुवारी रोजी सायंकाळी सहाच्या सुमारास तो बोटीवरून खाली पाण्यात पडला.…

error: Content is protected !!