Category क्राईम

सकाळी ग्रुपमध्ये ज्याच्या विरोधात बातमी टाकली ; दुपारी त्याच्या गाडीखाली येऊन पत्रकाराचा मृत्यू

निर्भिड पत्रकार शशिकांत बारीसे यांची हत्या म्हणजे लोकशाहीवर निर्घृण हल्ला ; महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघातर्फे जाहीर निषेध रत्नागिरी (प्रतिनिधी) : प्रस्तावित नाणार रिफायनरी प्रकल्पावरुन प्रकरण तापण्याची शक्यता आहे. काही दिवसांपूर्वीच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रकल्प होणारच अशी घोषणा केली…

शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विद्यार्थ्यांच्या फी अपहार प्रकरणी गुन्हा दाखल

मनसेच्या तक्रारीनंतर आयुक्तांचे फौजदारी कारवाईचे होते आदेश मनसेच्या प्रसाद गावडेंची माहिती कुडाळ (प्रतिनिधी ) : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या अनागोंदी कारभारा संदर्भात प्रश्नचिन्ह उपस्थित वैद्यकीय शिक्षण विभागाचे आयुक्त व संचालक यांचे स्तरावर लेखी स्वरूपात तक्रारी देण्यात आल्या…

अटकसत्र सुरू

कनेडी राड्यात पोलिसांनी 10 आरोपीना मध्यरात्री केली अटक कणकवली (प्रतिनिधी) : भाजपा विरुद्ध ठाकरे शिवसनेच्या कनेडी येथील राड्यात आयपीसी 307 मधील दोन्ही गुन्ह्यातील एकूण 6 तर आयपीसी 353 मधील 4 आरोपींना कणकवली पोलिसांनी आज मध्यरात्री अडीच वाजता अटक केली आहे.…

वाळू माफियांना दणका ; नायब तहसीलदार प्रकरणी 7 आरोपींना 3 दिवस पोलीस कोठडी

कुडाळ (प्रतिनिधी) : कुडाळचे नायब तहसीलदारासह तलाठ्याला मारहाण करणाऱ्या ७ आरोपींना आज पुन्हा कुडाळ न्यायालयात हजर केले असता न्यायाधीशांनी बुधवार दि.८ फेब्रुवारी पर्यत दोन दिवसाची पोलीस कोठडी सुनावली. याप्रकरणी ४ दिवसांची पोलीस कोठडीची मागणी कुडाळ पोलिसांनी केली होती. पोलीसांनी शनिवारी…

सुशांत खिलारे खूनप्रकरणी 5 आरोपींना 7 दिवस पोलीस कोठडी

सरकारी वकील रुपेश देसाई यांचा यशस्वी युक्तिवाद सिंधुदुर्ग (प्रतिनिधी) : सुशांत खिलारे याला कराड येथे ठार मारून आंबोली च्या दरीत त्याचा मृतदेह फेकून पुरावा नष्ट केल्याप्रकरणी पोलिसांनी अटक केलेल्या आणखी 5 आरोपींना  13 फेब्रुवारीपर्यंत 7 दिवस पोलीस कोठडी   जिल्हा न्यायालयाने…

आंबोली मर्डर प्रकरणी तुषार पवारवर गुन्हा दाखल

सावंतवाडी (प्रतिनिधी) : कराड येथे सुशांत आप्पासो खिल्लारे (२६) रा. पंढरपूर, याचा खून केल्याप्रकरणी ताब्यात असलेल्या तुषार शिवाजी पवार (रा. कराड) याच्यावर येथील सावंतवाडी पोलीस ठाण्यात खूनासह, अपहरण करणे, पुरावा नष्ट करणे, तसेच अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला. या प्रकरणाचा…

खलाशाचा गळफास लावलेल्या स्थितीत आढळला मृतदेह

देवगड बंदरातील घटना देवगड (प्रतिनिधी) : तंबाखू घेऊन येतो असे सांगून गेलेल्या देवगड बंदरातील शिवप्रसाद या नौके वरील खलाशी रामाप्पा रायाप्पा कुंभार याचा मृतदेह गळफास लावलेल्या स्थितीत म्हापसेकर यांच्या बागेत आढळून आला आहे ही घटना गुरुवारी दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास…

हिंब्ज हॉलिडेज द्वारे कोट्यवधींच्या फसवणूक प्रकरणी आरोपी संजय गुरव चा जामीन अर्ज नामंजूर

सरकारी वकील रुपेश देसाई यांचा यशस्वी युक्तिवाद सिंधुदुर्ग (प्रतिनिधी) : हिंब्ज हॉलिडेज प्रा ली. च्या माध्यमातून विविध गुंतवणूकदारांची एकूण 1 कोटी 66 हजार रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी सध्या न्यायालयीन कोठडीत असलेला आरोपी संजय गोविंद गुरव ( रा.शिवडी ,मुंबई ) याचा जामीन…

कातवण मध्ये पकडली 30 हजारांची अवैध दारू ; एलसीबीची कारवाई

देवगड (प्रतिनिधी) : तालुक्यातील कातवण वरचीवडी येथे स्थानिक गुन्हा अन्वेक्षण शाखा सिंधुदुर्ग यांनी गोवा बनावटीच्या ३०,हजार ९००/- रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला .सदरची घटना सोमवारी सायंकाळी ६.३० च्या सुमारास कातवण वरचीवडी येथे घडली .या घटनेसंदर्भात कॉन्स्टेबल रवी इंगळे यांनी दिलेल्या फिर्यादी…

पोक्सो तील आरोपी विशाल मोडक ला 3 वर्षे कारावासासह दंड’

विशेष जिल्हा न्यायाधीश भारुका यांनी सुनावली शिक्षा सरकारी वकील रुपेश देसाई यांचा यशस्वी युक्तिवाद सिंधुदुर्ग (प्रतिनिधी) : अनैतिक संबंध ठेवण्याच्या उद्देशाने एका अल्पवयीन शाळकरी मुलीला फुस लावून पळवून नेल्या प्रकरणी आरोपी विशाल निलेश मोडक (२२) रा. शिवाजीनगर कणकवली, मूळ रा.…

error: Content is protected !!