Category क्राईम

काळसे होबळीचा माळ येथे डंपरने पादचाऱ्यास मागून ठोकरले ; पादचारी गंभीर जखमी

काळसे होबळीचा माळ येथे डंपरने पादचाऱ्यास मागून ठोकरले ; पादचारी गंभीर जखमी अपघातानंतर डंपर सोडून चालकाचे पलायन चौके (प्रतिनिधी) : काळसे होबळीचा माळ येथे सातेरी मंदिर नजीक रस्त्याच्या डाव्या बाजूने चालणारे पादचारी श्री. रवींद्र शांताराम सरमळकर ( वय ६०) यांना…

वायंगणीत मिळाला अर्धवट जळालेला मृतदेह

पोलीस घटनास्थळी दाखल मालवण (प्रतिनिधी) : मालवण तालुक्यातील वायंगणी माळरानावर शनिवारी सकाळी १० वाजण्याच्या सुमारास अर्धवट जळालेल्या अवस्थेत मृतदेह दिसून आल्यानंतर खळबळ उडाली आहे. संबंधित मृतदेह छिन्नविछिन्न अवस्थेत असल्यामुळे त्याची ओळख पटवणे मुश्किल बनले आहे. दरम्यान, मृतदेहापासून काही अंतरावर एक…

कणकवली बस स्थानकामागे आढळला अज्ञाताचा मृतदेह

कणकवली (प्रतिनिधी) : कणकवली एसटी स्टॅण्डमागील जंगल परिसरात बुधवारी रात्री १० वा. च्या सुमारास एका ४० ते ४५ वर्षीय अज्ञात तरूणाचा मृतदेह कुजलेल्या स्थितीत आढळून आला. याबाबतची खबर जिजाबाई अंकुश जाधव (६० रा. कणकवली बाजारपेठ) यांनी कणकवली पोलिस ठाण्यात दिली.…

48 लाखांच्या फसवणुकी च्या गुन्ह्यात आरोपीचा जामीन अर्ज फेटाळला

सरकारी वकील रुपेश देसाई यांचा यशस्वी युक्तिवाद सिंधुदुर्ग (प्रतिनिधी) : 48 लाख 54 हजार रुपयांची फसवणूक केल्याच्या गुन्ह्यातील आरोपी दिलीप भोगलकर ( रा. आजरा, कोल्हापूर ) याचा जामीन अर्ज जिल्हा न्यायाधिश डॉ. सानिका जोशी यांनी फेटाळला. सरकारी वकील रुपेश देसाई…

जिल्ह्यात येणारे पर्यटक वाहनांवर पोलिसांचे चिन्ह, लोगो वापरून दहशत माजवितात

मानवाधिकार संघटना जिल्हाध्यक्ष रमण वाईरकर यांची पाेलीस अधिक्षकांकडे कारवाईची मागणी सिंधुदुर्गनगरी (प्रतिनिधी) : जिल्ह्यात पर्यटनाला येणाऱ्या अनेक पर्यटकांच्या वाहनावर पोलिस विभागाची पाटी किंवा पोलिस विभागाचे चिन्ह लावून येतात. ही पाटी किंवा लोगो हा दहशत माजविण्यासाठी की नागरिकांना घाबरविण्यासाठी लावली जाते?…

ओरोस येथे युवतीच्या विनयभंग प्रकरणी गुन्हा दाखल

सिंधुदुर्गनगरी (प्रतिनिधी) : सिंधुदुर्गनगरी मधील ओरोस बुद्रुक गावातील एका प्रसिद्ध कॉलनी येथे १५ जानेवारी रोजी रात्री विनयभंग केल्याचा प्रकार घडला आहे. याबाबत सिंधुदुर्गनगरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. या प्रसिद्ध कॉलनीत राहत असलेल्या बहिणीच्या घरातून १५ रोजी रात्री ९…

अवैध दारूविक्री करताना जिमखाना मैदानावर गौरव सावंत ला एलसीबी जे रंगेहाथ पकडले

सावंतवाडी (प्रतिनिधी) : येथील जिमखाना मैदानावर अवैध दारू विक्री करताना स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागाच्या पथकाने एकावर कारवाई केली. त्याच्याकडून १५ हजार १८० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. ही कारवाई काल सायंकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास करण्यात आली. गौरव विलास सावंत,…

धनादेश अनादर प्रकरणी एक महिना तुरूंगवास

देवगड (प्रतिनिधी) : महाळुगे येथील सुरेश तुकाराम घाडीगावकर याला विकत घेतलेल्या झाडाच्या मोबदल्यापोटी दिलेला सत्तर हजार रुपयांचा धनादेश खात्यात पुरेसे पैसे नसल्याचे कारणामुळे अनादरीत झाल्याप्रकरणी दाखल खटल्यात येथील रहिवासी कमलुद्दीन अ डोंगरकर याला देवगड प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी एस. बी. वाळके…

error: Content is protected !!