Category साहित्य

सावंतवाडीत १४ मेला होणार कविता ते गझल कार्यशाळा

सावंतवाडी (प्रतिनिधी) : येथील कोकण मराठी साहित्य परिषदेच्या वतीने १४ मेला कविता ते गझल” कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. तरी यात सहभागी होऊ इच्छिणाऱ्यांनी नांव नोंदणी करावी, असे आवाहन आयोजकांच्यावतीने करण्यात आले आहे. या कार्यशाळेत काव्यगुरू कवी-गझलकार विजय जोशी (विजो)…

सिंधुदुर्ग समाज साहित्य प्रतिष्ठानतर्फे नवीन कथाकरांचा शोध उपक्रम

उत्कृष्ट कथेला जयंत पवार स्मृती कथा पुरस्कार कथा लेखकांनी कथा पाठविण्याचे आवाहन गुणवत्ता पूर्ण दहा कथांचा ग्रंथ प्रसिद्ध करणार कणकवली (प्रतिनिधी) : मराठी कथेला आशयाच्या दृष्टीने अधिक समृध्द करणारे साहित्य अकादमी पुरस्कार प्राप्त कथाकार सिंधुदुर्ग सुपुत्र जयंत पवार यांच्या स्मृतिप्रित्यर्थ…

आंबेरी ग्रामपंचायतीच्यावतीने डस्टबीन वाटप

१५ वा वीत्त आयोगाच्या निधीतून प्रत्येक रेशनकार्ड धारकास लाभ चौके (प्रतिनिधी) : मालवण तालुक्यातील आंबेरी ग्रामपंचायत च्या वतीने 15 वा वित्त आयोग निधीतून गावातील प्रत्येक रेशन कार्ड धारकास डस्टबीन वाटप करण्यात आले आणि सार्वजनिक ठिकाणी वापरण्यासाठी मोठे डस्टबीन देण्यात आले.…

जिल्हा परिषद आदर्श शिक्षक पुरस्कार वितरण सोहळा २८ मार्च रोजी

सिंधुदुर्गनगरी (प्रतिनिधी) : जिल्हा परिषद प्रशासनाच्या वतीने दिल्या जाणाऱ्या आदर्श शिक्षक पुरस्कार वितरण कार्यक्रम २८ मार्च रोजी सकाळी ११ वाजता जिल्हा परिषद प्रशासक तथा मुख्य कार्यकारी अधिकारी प्रजित नायर यांच्या अध्यक्षतेखाली माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी पतसंस्था…

कविवर्य नारायण सुर्वेंच्या कवितेतील ओळी वगळल्या

नाट्य सेन्सॉर बोर्डाचा साहित्यिकांनी केला निषेध कणकवली (प्रतिनिधी) : सुप्रसिद्ध दिवंगत कवी नारायण सुर्वे यांच्या” जाहिरनामा” या संग्रहातील ” शीगवाला ” या गाजलेल्या कवितेतील काही ओळी या जातीवाचक आहेत असा आरोप मराठी नाट्य सेन्सॉर बोर्डने केला आहे.त्यामुळे त्या नाटकातून वगळण्यात…

दोऱ्यांच्या सहाय्याने साकारली छत्रपती शिवरायांची प्रतिमा

वराडकर हायस्कूल कट्टाच्या कु.श्रेया चांदरकर हीची अप्रतिम कलाकृती चौके (प्रतिनिधी) : ‘धागा धागा अखंड विणूया’ ‘छत्रपती शिवराय मुखे म्हणूया…’ मालवण तालुक्यातील वराडकर हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय कट्टा येथे इयत्ता आठवी मध्ये शिकणारी कुमारी श्रेया समीर चांदरकर हिने एक एक धागा…

सरिता पवार यांच्या राखायला हवी निजखूण काव्यसंग्रहास डोंबिवली चा राज्यस्तरीय कै. अनिल साठे स्मृती काव्य उन्मेष पुरस्कार जाहीर

26 फेब्रुवारी रोजी डोंबिवलीत 57 व्या वार्षिक संमेलनात होणार पुरस्कार वितरण कणकवली (प्रतिनिधी) : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कवयित्री सरिता पवार यांच्या राखायला हवी निजखूण या काव्यसंग्रहास काव्यरसिक मंडळ डोंबिवली चा राज्यस्तरीय कै. अनिल साठे स्मृती काव्य उन्मेष पुरस्कार जाहीर करण्यात आला…

ऐतिहासिक प्राचीन वस्तूंचा संग्रह असलेली बस मालवणात दाखल

मुंबई येथील छ. शिवाजी महाराज वस्तू संग्रहालयाच्या सहकार्याबद्दल आ. वैभव नाईक यांनी मानले आभार सुमारे ८०० विद्यार्थ्यांना ऐतिहासिक वस्तूंची देण्यात आली माहिती ; मालवण तालुका शिवसेनेच्या वतीने करण्यात आले स्वागत मालवण (प्रतिनिधी) : मुंबई येथील छत्रपती शिवाजी महाराज वस्तू संग्रहालयाची…

जागतिक स्तरावर तांत्रिक शिक्षणाला मोठी मागणी असताना एल्फिन्स्टन टेक्निकल शाळेची अधोगती व्हावी यासारखे दुर्दैव नाही – भुजबळ

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या शाळेला लागली अखेरची घरघर माजी विद्यार्थी उत्कर्ष समितीच्या शिष्टमंडळाने घेतली माजी विद्यार्थी छगन भुजबळ यांची भेट मुंबई (प्रतिनिधी) : भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी ज्या शाळेमध्ये आपली शैक्षणिक मुहूर्तमेढ रोवली, ज्या शाळेतून बाबासाहेब मॅट्रिक्युलेट…

लोककला अनुदान शिफारस समिती सदस्यपदी तुषार नाईक मोचेमाडकर यांची निवड झाल्याबद्दल भाजपा च्या वतीने सत्कार…।

वेंगुर्ले (प्रतिनिधी) : राज्यातील लोककलावंतांच्या कलापथकांना भांडवली खर्चासाठी / प्रयोग अनुदान मंजूर करण्यासाठी महाराष्ट्र राज्य शासनाकडून शासन निर्णयाद्वारे समिती पुनर्गठित करण्यात आली आहे.यात सिंधुदुर्ग जिल्हा दशावतार चालक मालक संघटनेचे जिल्हाध्यक्ष तथा नाईक मोचेमाडकर पारंपारिक दशावतार लोकनाट्य मंडळ मोचेमाड चे संचालक…

error: Content is protected !!