कणकवली (प्रतिनिधी) : शिवसेना नेते माजी पर्यावरण मंत्री युवा सेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त कनेडी हरकुळ विभागीय कार्यालयामध्ये युवा सेना मार्फत ज्येष्ठ शिवसैनिकांचा ज्येष्ठ नागरिकांचा सत्कार करण्यात आला त्यावेळी जिल्हाप्रमुख संदेश पारकर, माजी जिल्हा बँक अध्यक्ष सतीश सावंत, युवा सेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक, उपजिल्हाप्रमुख मेनी डिसोजा, तालुकाप्रमुख उत्तम लोके युवासेना उपजिल्हाप्रमुख मुकेश सावंत, तालुका समन्वयक गुरु पेडणेकर, युवासेना विभाग प्रमुख संतोष सावंत, ज्येष्ठ शिवसैनिक आप्पा तावडे, राजू टाकेकर कुणाल सावंत, शिवप्रसाद पेंडूरकर, संजय सावंत शेखर सावंत बाळू गावकर रमण गावकर अशोक गावकर गणेश शिवडावकर, दिनेश वाळके, श्यामा परब, संदेश गुरव, संदीप गावकर, अर्जुन कांबळे शिवसैनिक उपस्थित होते.
आदित्य ठाकरेंच्या वाढदिवसानिमित्त कनेडी हरकुळ युवा सेनेच्या वतीने जेष्ठ नागरिकांचा सत्कार











