भारतीय स्त्रीमुक्ती दिन भीमा कोरेगाव शौर्य दिन आणि सावित्रीबाई फुले जयंती निमित्त संयुक्त महोत्सव
कार्यक्रमाला बहुसंख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन
कणकवली (प्रतिनिधी) : कणकवली तालुका बौद्ध विकास संघ मुंबई शाखा कणकवली अंतर्गत नांदगाव विभाग आयोजित मनुस्मृती दहन दिन अर्थात भारतीय स्त्रीमुक्ती दिन भीमा कोरेगाव शौर्य दिन आणि सावित्रीबाई फुले जयंती संयुक्त महोत्सव 2025 रविवार दिनांक ५/१/२०२५ रोजी सकाळी १०. ०० वाजता ठिकाण बावशी तालुका कणकवली जिल्हा सिंधुदुर्ग येथे नांदगाव विभाग अध्यक्ष आयु राजेश शंकर तांबे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न होत आहे. या कार्यक्रमासाठी प्रमुख उपस्थिती आयु अंकुश कदम ( अध्यक्ष शाखा कणकवली ) आयु. अजय कांडर ( ज्येष्ठ कवी विचारवंत ) आयु सुनील तांबे ( उपाध्यक्ष शाखा कणकवली ) आयु संजय कदम ( कोषाध्यक्ष शाखा कणकवली ) आयु संजना तांबे ( सहसचिव शाखा कणकवली )आयु विश्वनाथ कदम ( सदस्य शाखा कार्य करणी ) आयु संदेश तांबे ( नांदगाव) आयु अक्षय कदम (अध्यक्ष बावशी बौद्ध विकास मंडळ) तरी आपण सर्वांनी या कार्यक्रमाला बहुसंख्येने उपस्थित राहावे ही नम्र विनंती.












