वाळू शिल्पकार रविराज चिपकर यांची कलाकृती
वेंगुर्ले (प्रतिनिधी) : क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त वेंगुर्ले तालुक्यातील आरवली सोन्सुरे येथील प्रसिद्ध वाळू शिल्पकार रविराज चिपकर यांनी सुंदर असे सावित्रीबाई फुले यांचे वाळू शिल्प साकारले आहे. त्यांच्या या कलेचा सर्वत्र कौतुक होत आहे.
