माजी आमदार वैभव नाईक यांनी सहकुटूंब केले मतदान

कणकवली (प्रतिनिधी) : कणकवली नगरपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी माजी आमदार वैभव नाईक यांनी जि. प. शाळा नं. ५ येथे सहकुटूंब मतदान केले. यावेळी स्नेहा नाईक, नंदिनी नाईक यांनी मतदानाचा हक्क बजावला. याप्रसंगी नगरसेवक पदाचे उमेदवार सुशांत नाईक,रुपेश नार्वेकर,संकेत नाईक यांसह राजू शेटये,रीमेश चव्हाण उपस्थित होते.

error: Content is protected !!