Category आर्थिक

झोपडीच्या बदल्यात अवघ्या २ लाख ५० हजार रुपयांत मिळणार घर

ब्युरो न्युज (मुंबई) : मुंबईतल्या झोपडपट्टीधारकांसाठीदिलासा देणारी बातमी आहे. 1 जानेवारी 2000 ते 1 जानेवारी 2011 या काळातील झोपडीधारकांना आता हक्काचं घर मिळणार आहे. गृहनिर्माण मंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हा मोठा निर्णय घेतला आहे. झोपडीच्या बदल्यात अवघ्या 2 लाख 50…

अवैध वाळू वाहतूकीला चाप ; 3 डंपर पकडले

महसूल पथक आणि पोलीसांची संयुक्त कारवाई सावंतवाडी (प्रतिनिधी) : सावंतवाडी इन्सुली तपासणी नाक्यावर विना परवाना वाळू वाहतूक केल्या प्रकरणी तीन डंपर पकडण्यात आले आहे. ही कारवाई बांदा पोलीस व महसूल च्या संयुक्त पथकाकडून आज सकाळी ८ वाजता करण्यात आली आहे.

तीन महिन्यात 500 च्या तब्बल ‘इतक्या’ नोटा छापण्याचं टार्गेट… 2 हजारच्या नोटेचा परिणाम !

(ब्युरो न्युज) : दोन हजाराच्या नोटा बंद केल्यामुळे पाचशे रुपयांच्या नोटांची मागणी वाढणार आहे आणि त्याच पार्श्वभूमीवर केंद्र सरकारनं नाशिक नोट प्रेसला तीन महिन्यात 500 रुपयांच्या 1975 दशलक्ष नोटा छापण्याचे टार्गेट दिले आहे. सध्या दोन हजारांच्या अंदाजे 1 हजार 833…

दोन हजारांच्या नोटा बदलण्यासाठी कोणत्याही ओळखपत्राची गरज नाही, एसबीआयने दिली माहिती

(ब्युरो न्युज) : भारतीय रिझर्व्ह बँकेने 30 सप्टेंबरनंतर 2000 च्या नोटा चलनातून रद्द करण्याची घोषणा केली आहे. त्यानंतर नागरिकांमध्ये एकच गोंधळ उडाला आहे. नक्की कशा प्रकारे या नोटा बँकेत जमा करायच्या हा देखील संभ्रम नागरिकांमध्ये निर्माण झाला आहे. तसेच या…

रमाई नदीतील गाळ उपसा काम थांबणार नाही! माजी खास.डॉ निलेश राणे

निधी संपल्याने गेले आठ दिवस काम बंद मसुरे (प्रतिनिधी): मसुरे गावातून वाहणाऱ्या रमाई नदी मधील मार्गाचीतड येथील गाळ उपशाचे काम निधी अभावी थांबणार नाही. डिझेल साठी आवश्यक निधी मिळून थांबलेले काम तातडीने चालू होणार असल्या बाबतची ग्वाही माजी खासदार डॉ.…

सिंधुदुर्ग आरटीओच्या महसूलात वाढ

एकूण ५६ कोटी ५२ लाख महसूल जमा ; नंदकुमार काळेंची माहिती सिंधुदुर्ग (प्रतिनिधी) : आरटीओच्या महसूलात कमालीची वाढ झाली असून आतापर्यंत एकूण ५६ कोटी ५२ लाख महसूल सरकारी तिजोरीत जमा झाला आहे अशी माहिती नंदकुमार काळें यांनी माध्यमाशी बोलताना माहिती…

वैश्य समाज सहकारी पतसंस्थेच्या दोडामार्ग शाखेचे 16 एप्रिल रोजी उदघाटन

सहकार क्षेत्रात उत्तुंग भरारी घेत 10 वी शाखा ग्राहकांच्या सेवेत होणार दाखल सिंधुदुर्ग (प्रतिनिधी) : सिंधुदुर्ग वैश्य समाज सहकारी पतसंस्था मर्यादित फोंडाघाट शाखेच्या दोडामार्ग शाखेचे उद्या रविवार 16 एप्रिल रोजी सायंकाळी 4 वाजता उदघाटन होत आहे.हडीकर्स आपाजी प्लाझा बांदा दोडामार्ग…

सौ सुजाता देसाई यांची राजापूर अर्बन बँक तज्ञ संचालकपदी निवड झाल्याबद्दल सत्कार

खारेपाटण(प्रतिनिधी): खारेपाटण गावच्या रहिवासी असलेल्या व भारतीय रिझर्व बँकेच्या सेवेतून मूंबई येथून नुकत्याच सेवानिवृत्त झालेल्या सौ सुजाता संजय देसाई यांची रत्नागिरी जिल्ह्यातील दि राजापूर अर्बन को ऑपरेटिव्ह बँकेच्या तज्ञ संचालक पदी नुकतीच निवड झाली असून त्यांच्या या निवडीबद्दल खारेपाटण येथील…

खारेपाटण गट विकास सोसायटीच्या वतीने शेती कर्जाच्या वाटपाचा शुभारंभ

खारेपाटण (प्रतिनिधी) : कणकवली तालुक्यातील खारेपाटण गट विकास विविध कार्यकारी सहकारी सोसायटी लिमिटेड खारेपाटण या शेतकरी सहकारी संस्थेच्या वतीने नुकतेच संस्थेच्या शेतकरी सभासद बांधवांना महाराष्ट्र शासन व केंद्र सरकार पुरस्कृत पंजाबराव देशमुख व्याज सवलत शेतकरी कर्जाच्या वाटपाचा शुभारंभ संस्थेचे चेअरमन…

जिल्हा महसूल प्रशासनाचा कारभार “रामभरोसे”; रिक्त पदांमुळे प्रशासकीय यंत्रणा हतबल

निवासी उपजिल्हाधिकारी, प्रांत अशी महत्त्वाची पदे अनेक महिने रिक्त असल्याने प्रशासकीय कारभार खोळंबला – प्रसाद गावडे सिंधुदुर्ग (प्रतिनिधी) : सिंधुदुर्ग जिल्हा महसूल प्रशासनाचा कारभार महत्त्वाची वरिष्ठ पदे रिक्त असल्याने मंदावल्या असल्याचे चित्र निर्माण झाले आहे निवासी उपजिल्हाधिकारी, कुडाळ व सावंतवाडी…

error: Content is protected !!