युवासेनेचे माजी शहरप्रमुख मंदार सोगम भाजपामध्ये

आमदार नितेश राणे यांच्या उपस्थितीत केला प्रवेश कणकवली (प्रतिनिधी) : कणकवली शहरातील शिवसेना ठाकरे गटाच्या युवासेनेचे माजी शहरप्रमुख कणकवली बिजलीनगर येथील सामाजिक कार्यकर्ते मंदार महादेव सोगम यांनी आज आमदार नितेश राणे यांच्या उपस्थितीत ओम गणेश बंगल्यावर भाजपामध्ये प्रवेश केला. यावेळी…








