आपला सिंधुदुर्ग

आपला सिंधुदुर्ग

तरंदळे येथे शिवजयंतीनिमित्त ग्रामपंचायत आयोजित आणि भाजपा पुरस्कृत विविध स्पर्धा संपन्न

कणकवली (प्रतिनिधी) : छत्रपती शिवाजी महाराजांच्या 393व्या जयंती निमित्त तरंदळे ग्रामपंचायत आयोजित भारतीय जनता पार्टी पुरस्कृत विविध प्रकारच्या स्पर्धा १७ ते १९ फेब्रुवारी या कालावधीत घेण्यात आल्या. रविवार दिनांक १९ फेब्रुवारी रोजी सकाळी ८.३० वाजता शाळा तरंदळे नंबर 1 पासून…

माधवबागच्यावतीने मधुमेह, रक्तदाब व हृदयरोगी रुग्णांसाठी मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन

22 व 23 फेब्रुवारी रोजी माधवबागच्या कणकवली, कुडाळ, सावंतवाडी केंद्रांवर होणार तपासणी कणकवली (प्रतिनिधी) : अँजिओप्लास्टी आणि बायपास खरंच टाळता येते? या प्रश्नाचे उत्तर द्यायचे झाल्यास ‘होय’ असे आहे. कारण ब्लॉकेजस्, मधुमेह, रक्तदाब, लठ्ठपणा, हृदय रोगींसाठी माधवबागच्या वतीने मोफत आरोग्य…

सरिता पवार यांच्या राखायला हवी निजखूण काव्यसंग्रहास डोंबिवली चा राज्यस्तरीय कै. अनिल साठे स्मृती काव्य उन्मेष पुरस्कार जाहीर

26 फेब्रुवारी रोजी डोंबिवलीत 57 व्या वार्षिक संमेलनात होणार पुरस्कार वितरण कणकवली (प्रतिनिधी) : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कवयित्री सरिता पवार यांच्या राखायला हवी निजखूण या काव्यसंग्रहास काव्यरसिक मंडळ डोंबिवली चा राज्यस्तरीय कै. अनिल साठे स्मृती काव्य उन्मेष पुरस्कार जाहीर करण्यात आला…

उद्यापासून बारावीची परीक्षा : ९ हजार ४४ विद्यार्थी प्रविष्ट

ओरोस (प्रतिनिधी) : माध्यमिक शालांन्त व उच्च माध्यमिक प्रमाणपत्र परीक्षा 21 फेब्रुवारी 2023 पासून सुरू होत आहे. 21 मार्च 2023 पर्यंत ही परीक्षा चालणार आहे. 12 वी च्या परीक्षेसाठी 23 परीक्षा केंद्रे आहेत. परीक्षेसाठी एकूण 9 हजार 44 विद्यार्थी प्रविष्ठ…

ऐतिहासिक प्राचीन वस्तूंचा संग्रह असलेली बस मालवणात दाखल

मुंबई येथील छ. शिवाजी महाराज वस्तू संग्रहालयाच्या सहकार्याबद्दल आ. वैभव नाईक यांनी मानले आभार सुमारे ८०० विद्यार्थ्यांना ऐतिहासिक वस्तूंची देण्यात आली माहिती ; मालवण तालुका शिवसेनेच्या वतीने करण्यात आले स्वागत मालवण (प्रतिनिधी) : मुंबई येथील छत्रपती शिवाजी महाराज वस्तू संग्रहालयाची…

नेरूर कलेश्वर चा महाशिवरात्रोत्सव उत्साहात साजरा

कुडाळ (प्रतिनिधी) : नेरूर येथील श्री. देव कलेश्वर चा वार्षिक महाशिवरात्रोत्सव शनिवार दिनांक १८ फेब्रुवारी २०२३ रोजी मोठ्या उत्साहात साजरा झाला. दरवर्षीप्रमाणे सालाबाद प्रमाणे यावर्षी पहाटे५ वाजता मानकरी व भडजींच्या हस्ते विधिवत पूजा संपन्न झाल्यानंतर लगेचच भाविकांना मंदिर खुले करण्यात…

देव स्वाऱ्यांच्या व भाविकांच्या तिर्थस्नानाने कुणकेश्वर यात्राेत्सवाची सांगता

देवगड (प्रतिनिधी) : देवस्वा-यांच्या व भाविकांच्या पवित्र तिर्थस्नानाने कुणकेश्वर यात्रेची सांगता झाली. गेले तीन दिवस भाविकांनी यात्रेला उच्चांकी गर्दी केली होती. शनिवारपासून सुरू झालेल्या यात्रेची सांगता तिस-या दिवशी पवित्र तीर्थस्नानाने झाली. यात्रेच्या तिस-या दिवशीही भाविकांच्या गर्दीचा ओघ वाढला होता.कुणकेश्वर भेटीसाठी…

छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार सर्वांनी आत्मसात करुया ; चंद्रकांत डामरे

असलदे येथे शिवजयंती उत्साहात साजरी ; विविध कार्यक्रम संपन्न कणकवली (प्रतिनिधी) : छत्रपती शिवाजी महाराज हे रयतेचे राजा होते. त्यांनी स्वराज्य स्थापन करत सर्व जाती धर्माच्या लोकांना एकत्र घेवून एक इतिहास रचला. त्या राजाचे शिवचरित्रावर लहान मुलांनी केलेली भाषणे कौतुरकास्पद…

पत्रकार भवन उद्धाटन समारंभाला उपस्थित राहण्याची संधी मिळाली याचा आनंद ; आ.वैभव नाईक

आ.वैभव नाईक यांनी जिल्हा पत्रकार संघाला दिल्या शुभेच्छा सिंधुदुर्गनगरी (प्रतिनिधी) : ओरोस येथे भव्य दिव्य असे आद्य पत्रकार बाळशास्त्री जांभेकर यांचे स्मारक व पत्रकार भवन उभारण्यात आले असून आज त्याचा उदघाटन समारंभ पार पडला. यावेळी कुडाळ मालवणचे आमदार वैभव नाईक…

भाविकांच्या अलोट गर्दीत साजरा झाला नेरुरच्या कलेश्वर चा महाशिवरात्र व रथोत्सव

कुडाळ (प्रतिनिधी) : नेरूर येथील श्री क्षेत्र कलेश्वराचा महाशिवरात्र व रथोत्सव मोठ्या दिमाखात व उत्साहात साजरा झाला. ३२ वाड्यांनी व्यापलेला नेरूर गाव आणि नेरूर गावात कलेला मोठ्या प्रमाणात महत्त्व आहे. या नेरूर गावात गायन, भजन, कीर्तन, दशावतार अशा प्रकारचे अनेक…

error: Content is protected !!