कोकण
शैक्षणिक
राजकीय
क्रीडा
कृषी
वायंगणी येथील ज्ञानदीप संस्थेचे माजी अध्यक्ष अरुण कांबळी कालवश….!
आचरा (प्रतिनिधी): वायंगणी येथील ज्ञानदीप संस्थेचे माजी अध्यक्ष व प्रगतशिल शेतकरी अरुण गजानन कांबळी रा.कालावल वय 80 यांचे गुरुवारी वृद्धापकाळाने…
खारेपाटण येथील भूस्खलन झालेल्या भागाला आमदार नितेश राणे यांनी दिली भेट
येथील नागरिकांचे लवकरच पुनर्वसन करण्यात येणार – आमदार नितेश राणे खारेपाटण (प्रतिनिधी) : खारेपाटण येथील भोरपी गोपाळ समाज बांधव राहत…
ह्युमन राईट असोसिएशन फॉर प्रोटेक्शनच्या वतीने उपप्रादेशिक परिवहन अधिकारी यांची सदिच्छा भेट
नंदकुमार काळे यांच्या सोबत केली विविध प्रश्नाबाबत चर्चा आचार (प्रतिनिधी): ह्युमन राईट असोसिएशन फॉर प्रोटेक्शनच्या वतीने उपप्रादेशिक परिवहन अधिकारी नंदकुमार…
कुरंगवणे खैराटवाडी येथे बिबट्याने दोन शेळ्या ठार मारल्या
नागरिकामध्ये भीतीचे वातावरण खारेपाटण (प्रतिनिधी) : कणकवली तालुक्यातील कुरांगवणे खैराट – भितिमवाडी येथील शेतकरी राजेंद्र भितीम यांच्या मालकीच्या दोन शेळ्यावर…
सिंधुदुर्ग जिल्ह्याचे अपर जिल्हाधिकारी म्हणून रवी पाटील यांनी आज पदभार स्वीकारला
सिंधुदुर्गनगरी (प्रतिनिधी): सिंधुदुर्ग जिल्ह्याचे नवीन अपर जिल्हाधिकारी म्हणून रवी पाटील यांनी आज पदभार स्वीकारला. शंकर बर्गे यांची रत्नागिरी जिल्ह्यात बदली…
अरविंद बुवा पाताडे यांच्या प्रयत्नातून चिंदर केंद्रातील जि.प. शाळेंनमध्ये शैक्षणिक साहित्य वाटप
आचरा (प्रतिनिधी): बँक आँफ इंडिया निवृत्त अधिकारी सतिश रघुनाथ सावंत(मुंबई) यांच्या दातृत्वातून व सुप्रसिद्ध बुवा अरविंद पाताडे यांच्या प्रयत्नातून चिंदर…
गणेशोत्सवात सजावटीसाठी 10 हजार कमळ फुलांचे करणार वाटप
माजी नगराध्यक्ष समीर नलावडेंचा उपक्रम कणकवली (प्रतिनिधी): खास गणेश चतुर्थीच्या निमित्ताने कणकवलीचे माजी नगराध्यक्ष यांच्या माध्यमातून गणेश चतुर्थीचे औचित्य साधून…
पाकिस्तानच्या विरोधात आप चे जोडे मारो आंदोलन
दहशतवादी हल्ल्याचे निषेधार्थ ‘आप’ चे जोडे मारो कोल्हापूर (रोहन भिऊंगडे): कोल्हापूर,काश्मीरमधील अनंतनाग जिल्ह्यातील कोकरनाग येथे दहशतवाद्यांशी झालेल्या चकमकीत लष्कराचे एक…
जिल्ह्याच्या प्रवेशद्वारावर खारेपाटण येथे गणेश भक्तांचे पुष्पगुच्छ चहा बिस्किट देऊन स्वागत
म.राज्य.सार्वजनिक बांधकाम विभागाचा उपक्रम खारेपाटण सरपंच प्राची ईसवलकर यांच्या शुभहस्ते शुभारंभ खारेपाटण (प्रतिनिधी): महाराष्ट्र राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा सिंधुदुर्ग…
पालकमंत्र्यांसह आजी माजी लोकप्रतिनिधींकडून जिल्हावासीयांची फसवणूक – उपरकर
कणकवली (प्रतिनिधी): मागील 15 वर्षे सर्व सत्ताधाऱ्यांनी जिल्ह्यातील जनतेला सातत्याने फसवले आहे अशी टीका मनसे सरचिटणीस परशुराम उपरकर यांनी पत्रकार…
सुलोचना लाड यांचे निधन
मसुरे (प्रतिनिधी): चिंदर लब्देवाडी येथील श्रीमती सुलोचना राजाराम लाड (८५ वर्ष) यांचे अल्प आजाराने निधन झाले. त्यांच्या पश्चात तीन मुलगे,…
देऊळवाडा प्राथमिक शाळेला आनंद व सुगंध तांबे यांजकडून साऊंड सिस्टिम भेट!
मसुरे (प्रतिनिधी): मसुरे देऊळवाडा प्राथमिक शाळेमध्ये संपन्न होत असलेले विविध सहशालेय उपक्रम, सांस्कृतिक कार्यक्रम तसेच कथाकथन, वक्तृत्व स्पर्धेसाठी शाळेची गरज…
भरतगड इंग्लिश मिडीयम स्कुल येथे हिंदी भाषा दिन साजरा !
मसुरे (प्रतिनिधी) : भरतगड इंग्लिश मीडियम स्कुल मसुरे या प्रशालेमध्ये हिंदी भाषा दिन साजरा करण्यात आला. हिंदी भाषा दिनाचे औचित्य…
माजी संचालक अजित नाडकर्णींच्या मागणीला यश
सावंतवाडी अर्बन बँकेकडून खातेदारांना रक्कम देण्यास सुरुवात फोंडाघाट(प्रतिनिधी) : सावंतवाडी अर्बन मधुन फॉर्म भरुन घेवुन पिग्मी खातेचे पैसे मिळण्यास प्रारंभ…
वर्धा येथील बैलपोळा उत्सवाला आमदार नितेशजी राणे यांची उपस्थिती
वर्धा नगरपरिषदेच्या डिजिटल लायब्ररी व स्पर्धा परीक्षा अभ्यासिकेचे आमदार नितेश राणे यांच्या हस्ते लोकार्पण सिंधुदुर्ग (प्रतिनिधी) : वर्धा येथे शेतकऱ्यांचा…


















