आपला सिंधुदुर्ग

आपला सिंधुदुर्ग

कसबा संगमेश्वर येथे छत्रपती संभाजी महाराज यांचे स्मारक निर्माण करण्यात यावे

माजी आम. प्रमोद जठार यांची उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे मागणी अर्थ संकल्पीय अधिवेशनात स्मारकाची घोषणा आणि निधीची तरतूद करण्याची मागणी सिंधुदुर्ग (प्रतिनिधी) : छत्रपती संभाजी महाराज यांना रत्नागिरी जिल्ह्यातील कसबा येथे अटक होऊन पुढे त्यांची निर्घृण हत्या करण्यात आली. ज्या…

आता खऱ्या शिवसेनेत झालीय इनकमिंग सुरु – ब्रिगेडियर सुधीर सावंत

२०२४ ला सुद्धा एकनाथ शिंदे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असतील; व्यक्त केला विश्वास सावंतवाडी (प्रतिनिधी) : एकनाथ शिंदे यांच्याकडे खरी शिवसेना असल्याचे निवडणूक आयोगने दिलेल्या निकालानंतर स्पष्ट झाले आहे. त्यामुळे आता जिल्हयातील अनेक ठाकरे गटातील कार्यकर्ते खऱ्या शिवेसनेत प्रवेश करू लागल्याची माहिती…

वैश्य समाजातील सरपंच, उपसरपंच, ग्रा.पं. सदस्यांचा २५ रोजी वैश्य समाज कणकवलीतर्फे सत्कार

कणकवली (प्रतिनिधी) : वैश्य समाज कणकवली तालुका यांच्यावतीने कणकवली तालुक्यातील वैश्य समाजातील सर्व सरपंच, उपसरपंच, ग्रा.पं.सदस्य यांचा सत्कार सोहळा शनिवार २५ फेब्रुवारी २०२३ रोजी सकाळी १० ते १वा. पर्यंत महाराजा मंगल कार्यालय, विद्यामंदिर हायस्कूलसमोर येथे करण्यात येणार आहे. या वेळी…

तरंदळे येथे शिवजयंतीनिमित्त ग्रामपंचायत आयोजित आणि भाजपा पुरस्कृत विविध स्पर्धा संपन्न

कणकवली (प्रतिनिधी) : छत्रपती शिवाजी महाराजांच्या 393व्या जयंती निमित्त तरंदळे ग्रामपंचायत आयोजित भारतीय जनता पार्टी पुरस्कृत विविध प्रकारच्या स्पर्धा १७ ते १९ फेब्रुवारी या कालावधीत घेण्यात आल्या. रविवार दिनांक १९ फेब्रुवारी रोजी सकाळी ८.३० वाजता शाळा तरंदळे नंबर 1 पासून…

माधवबागच्यावतीने मधुमेह, रक्तदाब व हृदयरोगी रुग्णांसाठी मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन

22 व 23 फेब्रुवारी रोजी माधवबागच्या कणकवली, कुडाळ, सावंतवाडी केंद्रांवर होणार तपासणी कणकवली (प्रतिनिधी) : अँजिओप्लास्टी आणि बायपास खरंच टाळता येते? या प्रश्नाचे उत्तर द्यायचे झाल्यास ‘होय’ असे आहे. कारण ब्लॉकेजस्, मधुमेह, रक्तदाब, लठ्ठपणा, हृदय रोगींसाठी माधवबागच्या वतीने मोफत आरोग्य…

सरिता पवार यांच्या राखायला हवी निजखूण काव्यसंग्रहास डोंबिवली चा राज्यस्तरीय कै. अनिल साठे स्मृती काव्य उन्मेष पुरस्कार जाहीर

26 फेब्रुवारी रोजी डोंबिवलीत 57 व्या वार्षिक संमेलनात होणार पुरस्कार वितरण कणकवली (प्रतिनिधी) : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कवयित्री सरिता पवार यांच्या राखायला हवी निजखूण या काव्यसंग्रहास काव्यरसिक मंडळ डोंबिवली चा राज्यस्तरीय कै. अनिल साठे स्मृती काव्य उन्मेष पुरस्कार जाहीर करण्यात आला…

उद्यापासून बारावीची परीक्षा : ९ हजार ४४ विद्यार्थी प्रविष्ट

ओरोस (प्रतिनिधी) : माध्यमिक शालांन्त व उच्च माध्यमिक प्रमाणपत्र परीक्षा 21 फेब्रुवारी 2023 पासून सुरू होत आहे. 21 मार्च 2023 पर्यंत ही परीक्षा चालणार आहे. 12 वी च्या परीक्षेसाठी 23 परीक्षा केंद्रे आहेत. परीक्षेसाठी एकूण 9 हजार 44 विद्यार्थी प्रविष्ठ…

ऐतिहासिक प्राचीन वस्तूंचा संग्रह असलेली बस मालवणात दाखल

मुंबई येथील छ. शिवाजी महाराज वस्तू संग्रहालयाच्या सहकार्याबद्दल आ. वैभव नाईक यांनी मानले आभार सुमारे ८०० विद्यार्थ्यांना ऐतिहासिक वस्तूंची देण्यात आली माहिती ; मालवण तालुका शिवसेनेच्या वतीने करण्यात आले स्वागत मालवण (प्रतिनिधी) : मुंबई येथील छत्रपती शिवाजी महाराज वस्तू संग्रहालयाची…

नेरूर कलेश्वर चा महाशिवरात्रोत्सव उत्साहात साजरा

कुडाळ (प्रतिनिधी) : नेरूर येथील श्री. देव कलेश्वर चा वार्षिक महाशिवरात्रोत्सव शनिवार दिनांक १८ फेब्रुवारी २०२३ रोजी मोठ्या उत्साहात साजरा झाला. दरवर्षीप्रमाणे सालाबाद प्रमाणे यावर्षी पहाटे५ वाजता मानकरी व भडजींच्या हस्ते विधिवत पूजा संपन्न झाल्यानंतर लगेचच भाविकांना मंदिर खुले करण्यात…

देव स्वाऱ्यांच्या व भाविकांच्या तिर्थस्नानाने कुणकेश्वर यात्राेत्सवाची सांगता

देवगड (प्रतिनिधी) : देवस्वा-यांच्या व भाविकांच्या पवित्र तिर्थस्नानाने कुणकेश्वर यात्रेची सांगता झाली. गेले तीन दिवस भाविकांनी यात्रेला उच्चांकी गर्दी केली होती. शनिवारपासून सुरू झालेल्या यात्रेची सांगता तिस-या दिवशी पवित्र तीर्थस्नानाने झाली. यात्रेच्या तिस-या दिवशीही भाविकांच्या गर्दीचा ओघ वाढला होता.कुणकेश्वर भेटीसाठी…

error: Content is protected !!