आपला सिंधुदुर्ग

आपला सिंधुदुर्ग

रोटरी क्लबच्या ‘रेकॉर्ड डान्स स्पर्धेत कासार्डेची कु.सावी मुद्राळे प्रथम

तळेरे (प्रतिनिधी) : कणकवली येथे पार पडलेल्या रोटरी क्लब ऑफ कणकवली सेंट्रल आयोजित रोटरी आनंदमेळा येथे ‘सोलो रेकॉर्ड डान्स स्पर्धेमध्ये (लहान गट 7 ते 12 वर्ष) या गटात कासार्डेच्या कु. सावी वैभव मुद्राळे हिने प्रथम क्रमांक पटकावला आहे. या स्पर्धेत…

आ.नितेश राणेंच्या उपस्थितीत धालवली मुस्लिमवाडी रस्त्याचे भूमिपूजन

देवगड (प्रतिनिधी) : देवगड तालुक्यातील धालवली गावातील मुख्य रस्ता ते मुस्लिमवाडी रस्ता डांबरीकरण कामाचा आज आ.नितेश राणेंच्या प्रमुख उपस्थितीत गावाच्या प्रतिष्ठित नागरिकांच्या हस्ते भूमिपूजन करण्यात आले.या रस्त्यासाठी आमदार नितेश राणे यांनी ५ लाख रुपयांचा निधी मंजूर केला आहे.धालवली मुस्लिमवाडीतील ग्रामस्थांची…

माजी खा.निलेश राणेंची शशिकांत इंगळेंच्या निवासस्थानी सदिच्छा भेट

तळेरे (प्रतिनिधी) : माजी खासदार तथा भाजपा प्रदेश चिटणीस निलेश राणे यांनी भाजपा सिंधुदुर्ग चे भटके विमुक्त आघाडी सेल चे जिल्हा सरचिटणीस शशिकांत इंगळे यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट दिली. भाजपा भटके विमुक्त सेल च्या माध्यमातून शशिकांत इंगळे हे भाजपाचे कार्य…

आ.नितेश राणेंच्या हस्ते कनेडी नाटळ रस्ता रुंदीकरण, नूतनीकरणचा शुभारंभ

आ. नितेश राणेंनी तब्बल 1 कोटी 52 लाखांचा निधी केलाय मंजूर कणकवली (प्रतिनिधी) : कणकवली तालुक्यातील कनेडी (सांगवे) ते नाटळ रस्ता रुंदीकरण व डांबरीकरणासह काँक्रीट गटार बांधणे कामाचा शुभारंभ भाजप आमदार नितेश राणे यांच्या शुभहस्ते करण्यात आला. या कामासाठी १,५२,०४,…

कासार्डेचे शिक्षक देवेंद्र देवरुखकर राज्यस्तरीय ‘शिक्षण रत्न’ पुरस्काराने सन्मानित

तळेरे (प्रतिनिधी) : भागीरथी भोईर सामाजिक प्रतिष्ठान वाडा,पालघर मार्फत कणकवली तालुक्यातील कासार्डे ज्यु. कॉलेजचे प्राध्यापक देवेंद्र देवरुखकर यांना त्यांच्या शैक्षणिक व सामाजिक तसेच कोरोना काळात केलेले विशेष कार्याची दखल घेऊन’ राज्यस्तरीय ‘शिक्षण रत्न’ पुरस्कार’ देऊन सन्मानित करण्यात आलेले आहे. या…

सावडाव येथे बिबट्याच्या हल्ल्यात गाईचा मृत्यू

नुकसान ग्रस्थांना तात्काळ भरपाई न मिळाल्यास भाजपा विभागाध्यक्ष राजू हिर्लेकर यांचा आंदोलनाचा इशारा कणकवली (प्रतिनिधी) : कणकवली तालुक्यातील सावडाव खलांत्रीवाडी येथे गेले काही महिने बिबट्याचा उपद्रव वाढला असून, बिबट्याने आतापर्यंत काही जनावरे मारून शेतकऱ्यांचे नुकसान केले आहे. दरम्यान याबाबत यापूर्वी…

आवळेगाव येथे गोठ्याला आग लागून एका जनावराचा मृत्यू तर ४ जनावरे होरपळली

आगीत गोठा व गवताची गंजीसुद्धा जळून खाक कुडाळ (प्रतिनिधी) : कुडाळ तालुक्यातील आवळेगाव फौजदारवाडी येथील पशुपालक शेतकरी सत्यवान गणपत कानसे यांच्या गुरांच्या गोठ्याला काल दुपारी आग लागून एक जनावर होरपळून जागीच मयत झाले तर 4 जनावरे होरपळली असून शेतकऱ्यावर मोठे आर्थिक संकट…

आ. नितेश राणे यांच्या हस्ते तळेबाजार वाघोटण रस्त्याचे भूमिपूजन

चार कोटीचा निधी मंजूर करून केली आश्वासनपूर्ती कणकवली (प्रतिनिधी) : देवगड राष्ट्रीय महामार्ग १७७ वाघोटन – वानिवडे – गडीताम्हाणे – तळेबाजार – वरेरी रस्ता खडीकरण व डांबरीकरण भूमिपूजन कार्यक्रम आमदार नितेश राणे यांच्या हस्ते संपन्न झाला. तळेबाजार होऊन पळसगावला जाण्यासाठी…

धर्मवीर आनंद दिघे यांचे वारसदार केदार दिघे यांचे कोल्हापुरात करणार जलोषात स्वागत – ठाकरे शिवसेना शहरप्रमुख रविकिरण इंगवले

शिवशक्ती व भीमशक्तीच दर्शन घडवणाऱ्या शिवसेना शाखेचे अनावरण कोल्हापूर (रोहन भिऊंगडे) : हिंदुत्व हेच राष्ट्रीयत्व हा वसा आणि वारसा बाळगत हिंदुत्वाची मशाल ध्यानी मनी आणि ज्यांनी सतत धगधगत ठेवणारे हिंदूहदयसमम्राट शिवसेनाप्रमुखांचे बाळासाहेब ठाकरे यांचे धर्मवीर आनंद दिघे यांच्या कडव्या विचारांचे…

कणकवलीच्या सिंधुगर्जना ढोलताशा पथकाचा आवाज मध्यप्रदेशमध्ये घुमणार

रामनवमी उत्सवानिमित्त मध्यप्रदेशमधील टिकमगढमध्ये होणार सिंधुगर्जनाचे १२७वे वादन

error: Content is protected !!