आपला सिंधुदुर्ग

आपला सिंधुदुर्ग

सरिता पवार यांच्या राखायला हवी निजखूण काव्यसंग्रहाला राज्यस्तरीय साहित्य गौरव पुरस्कार प्रदान

पुणे येथे एसीईआरटी च्या उपसंचालक डॉ कमलादेवी आवटे यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान कणकवली (प्रतिनिधी) : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सुप्रसिद्ध कवयित्री सरिता पवार यांच्या राखायला हवी निजखूण या काव्यसंग्रहाला ऍक्टिव्ह टीचर्स महाराष्ट्र संस्थेचा राज्यस्तरीय साहित्य गौरव पुरस्कार 5 मार्च रोजी पुणे येथे…

आंबोली चेकपोस्टवर 1 लाखा अवैध दारूसह 5 लाखांचा मुद्देमाल जप्त

बेळगाव मधील युवकाला अटक ; कार जप्त सावंतवाडी (प्रतिनिधी) : बेकायदा गोवा बनावटीची दारु वाहतूक केल्याप्रकरणी आंबोली पोलिसांनी बेळगाव येथील एकाला ताब्यात घेतले आहे. ही कारवाई आज सकाळी करण्यात आली. यात १ लाख ८ हजाराच्या दारुसह ४ लाखाची गाडी, असा…

अभिजित पाटील सिंधुदुर्ग चे एसटी विभाग नियंत्रक

सिंधुदुर्ग (राजन चव्हाण) : गेले काही महिने रिक्त असलेल्या एसटी विभाग नियंत्रक पदी अभिजित बजरंग पाटील यांची बढतीने नियुक्ती करण्यात आली आहे.मागील काही महिने सिंधुदुर्ग एसटी विभाग नियंत्रक पद रिक्त होते. प्रभारी अधिकारी डिसी पदाचा कार्यभार सांभाळत होते. एसटी चे…

सिंधुदुर्गात सापडला पाण्यावर तरंगणारा ‘प्युमिस’ दगड

सतीश लळीत यांची माहिती : डॉ. एम. के. प्रभु म्हणाले ‘दुर्मिळ’ सिंधुदुर्गनगरी (प्रतिनिधी) : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील समुद्रकिनाऱ्यावर भटकंती करीत असताना ‘घुंगुरकाठी, सिंधुदुर्ग’ संस्थेचे अध्यक्ष सतीश लळीत आणि कवयित्री डॉ. सई लळीत यांना पाण्यावर तरंगणारा ‘प्युमिस’ हा दगड सापडला आहे. ओरोस…

हत्ती प्रश्न सोडविण्यासाठी तात्काळ उपाययोजना करा – सुधीर दळवी

मोर्ले गावच्या पाणीप्रश्नाविषयी मंत्र्यांचे वेधले लक्ष दोडामार्ग (प्रतिनिधी) : दोडामार्गात हत्तींकडून मोठ्या प्रमाणात नुकसान होत असून तालुक्यातील हत्ती प्रश्न सोडविण्यासाठी तात्काळ योग्य त्या उपाययोजना करा, अशी मागणी भाजपाचे तालुकाध्यक्ष सुधीर दळवी यांनी संबंधित मंत्र्यांकडे केली आहे. दरम्यान मोर्ले गावचा पाणीप्रश्न…

ऐन होळीत राज्यात पाऊस

अवकाळी पावसाने पिकांचे नुकसान सिंधुदुर्ग ( ब्युरो न्युज ) : राज्यात अनेक ठिकाणी पावसाच्या सरी आहेत. कुठे ऊन तर कुठे पाऊस असे वातावरण आहे. अचानक आलेल्या पावसामुळे पिकांचे नुकसान झाले आहे. हवामान विभागाने राज्यातील अनेक जिल्ह्यात अवकाळी पावसाचा अंदाज वर्तवला…

अबब.! तब्बल 425 कोटींचे ड्रग्ज जप्त

सिंधुदुर्ग ( ब्युरो न्युज ) : गुजरातमध्ये एटीएसने मोठी कारवाई केली आहे. अरबी समुद्रातून 425 कोटींचे ड्रग्ज जप्त करण्यात आले आहेत. भारतीय तटरक्षक दलाने आपल्या दोन गस्ती जहाजांना गस्तीसाठी अरबी समुद्रात तैनात केले. असे गुजरात दहशतवाद विरोधी पथकाने (एटीएस) सामायिक…

कणकवली केंद्रावरील इयत्ता बारावी परीक्षार्थींच्या बैठक व्यवस्थेत बदल

कणकवली (प्रतिनिधी) : एस्. एम्. हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेज, कणकवली केंद्र क्रमांक -0861 वरील इयत्ता बारावी परीक्षार्थींच्या बैठक व्यवस्थेत दि. 8 मार्च, 2023 रोजीच्या जीवशास्त्र -BIOLOGY पेपरकरिता बदल करण्यात आलेला आहे. एस्. एम्. हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेज, कणकवलीमध्ये सध्या बारावीची…

आंबोलीत गव्यांचा हैदोस; 4 एकर उसशेतीचे आणि 1 एकर मक्याचे नुकसान

तात्काळ कार्यवाही न झाल्यास मोर्चा काढण्याचा संतप्त शेतकऱ्यांचा इशारा सावंतवाडी (प्रतिनिधी) : आंबोलीत वन्य प्राण्यांचा हैदोस माजला असून नांगरतासवाडी येथील अशोक सखाराम गावडे यांच्या ४ एकर उसशेतीचे आणि १ एकर मक्याचे गवारेड्यांनी नुकसान केले आहे. या भागात मोठ्या प्रमाणात वन्य…

मगरींपासून सुरक्षिततेसाठी वनविभागाकडून सावधानतेचे फलक

तेरेखोल नदीपात्रालगत फलक लावत दिला सावधानतेचा इशा बांदा (प्रतिनिधी) : बांदा येथील तेरेखोल नदीपात्रात मगरींची संख्या वाढली असून दिवसेंदिवस पाळीव जनावरे व शेतकऱ्यांवर हल्ल्याचे प्रमाण वाढले आहे. स्थानिकांना याबाबत सावधानता बाळगण्यासाठी वनविभाग व ग्रामपंचायत प्रशासनाच्या वतीने नदीपात्रालगत वर्दळीच्या ठिकाणी सुरक्षा…

error: Content is protected !!