आपला सिंधुदुर्ग

आपला सिंधुदुर्ग

बावशी गावच्या रस्त्याच्या दुरुस्तीसाठी ग्रामस्थांचे 2 मार्च रोजी रस्ता रोको आंदोलन

चार कि.मी रस्त्याची पूर्णत: झाली चाळण ; आंदोलनासाठी बावशी महिलांचा पुढाकार नांदगाव (प्रतिनिधी) : विकासापासून वंचित राहिलेल्या बावशी गावच्या ४ कि.मी.रस्त्याची पूर्णतः चाळण झाली आहे. सध्या दुचाकी वाहन चालविण्यासही अडथळा ठरणाऱ्या या रस्त्याच्या दुरुस्तीची मागणी वारंवार करूनही त्याकडे दुर्लक्ष करण्यात…

अनिष्ट प्रथा परंपरांची बंधने झुगारत स्त्रियांनी मानसिक गुलामगिरीतून मुक्त व्हावे – सरिता पवार

कणकवली (प्रतिनिधी) : स्त्रीयांचे माणूसपण नाकारणाऱ्या परंपरांना आपण नाकारायला हवं. आपल्या धर्म संस्कृतीनी लादलेली आणि पिढीजात जपलेली, सर्व अनिष्ठ चालिरितीची बंधने झुगारून स्त्रियांनी आपल्या मानसिक गुलामगिरीतून मुक्त व्हावे. आणि आपल्या प्रगतीसाठी एक पाऊल पुढे यावे असे आवाहन कणकवली येथील राष्ट्र…

सिंधुदुर्ग मेडिकल कॉलेजच्या विद्यार्थ्याची गळफास घेत आत्महत्या

सिंधुदुर्गनगरी (प्रतिनिधी): सिंधुदुर्गनगरी येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील पहिल्या वर्षात शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्याने आपल्या वस्तीगृहाच्या इमारती गळफास लावून आत्महत्या केली आहे. आज सकाळी त्याचा मृतदेह आढळून आला. आशिष गेहालयान (१९) असे त्याचे नाव आहे. तो मूळ हरियाणा-करणाल येथील होता. प्रॅक्टिकल सुरू…

समाज मंदिरात बँजो साहित्य ठेवून केले कुलुप ; कसालमधील प्रकाराची सीईओं कडे तक्रार

ओरोस (प्रतिनिधी): कसाल येथील समाज मंदिराला एका व्यक्तीने स्वतःची मालमत्ता समजत त्यात बँजो ठेवत कुलूप केले असल्याची तक्रार येथील शशिकांत अनंत कसालकर यांनी जिल्हा परिषद प्रशासक तथा मुख्य कार्यकारी अधिकारी प्रजित नायर यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. शशिकांत कसालकर यांनी दिलेल्या…

नांदगाव वैश्य समाज वधू वर मेळाव्याला उस्फुर्त प्रतिसाद

400 वधू वर यांची नोंदणी नांदगाव (प्रतिनिधी) : कणकवली तालुक्यातील नांदगाव वैश्य समाजाच्या वतीने वैश्य समाज बांधव वधू वर सूचक मेळावा आज मोठ्या उत्साहात संपन्न झाला आहे .याला महाराष्ट्र भरातून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. केंद्र शाळा नांदगाव नंबर 1 येथे संपन्न…

कांदळगाव वाचनालय येथे २७ रोजी ग्रंथ प्रदर्शन

मसुरे (प्रतिनिधी) : श्री रामेश्वर सार्वजानिक वाचनालय कांदळगाव, तालुका मालवण येथे मराठी राजभाषा दिनानिमित्त २७ फेब्रुवारी रोजी सकाळी ९ ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत मराठी साहित्यातील विविध विषयावरील भव्य ग्रंथ प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. तरी सर्वांनी या ग्रंथ प्रदर्शनास अवश्य…

स्नेहलता राणे यांना क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले राज्य आदर्श शिक्षक गुणगौरव पुरस्कार प्रदान !

जिल्हा परिषद पूर्व प्राथमिक शाळा सांगुळवाडी नं. १ मध्ये पदवीधर शिक्षिकापदी आहेत कार्यरत कणकवली (प्रतिनिधी) : वैभववाडी तालुक्यातील सांगुळवाडी येथील जिल्हा परिषद पुर्ण प्राथमिक शाळा नंबर १ च्या पदवीधर शिक्षिका स्नेहलता जगदीश राणे यांना महाराष्ट्र राज्य शासनाकडून क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले’…

एकनाथ कोकाटे यांची उ.बा.ठा. शिवसेना खारेपाटण विभागप्रमुखपदी नियुक्ती

कणकवली (प्रतिनिधी) : वारगाव माजी सरपंच एकनाथ कोकाटे यांची उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना खारेपाटण विभागप्रमुखपदी नियुक्ती करण्यात आली आहे. शिवसेना नेते माजी उद्योगमंत्री सुभाष देसाई यांच्या हस्ते कोकाटे यांना शिवसंवाद मेळाव्यात नियुक्तीपत्र देण्यात आले. भाजपातून उ.बा.ठा.शिवसेनेत दाखल झालेल्या एकनाथ कोकाटे…

सिंधुदुर्गातील दांपत्य पोहचले ‘चला हवा येऊ द्या’ च्या मंचावर

त्यांच्या याच कामाची दखल झी मराठी या नामांकित वाहिनीने घेत, चला हवा येऊ द्या या लोकप्रिय कार्यक्रमात त्यांना प्रमुख पाहुणे म्हणून आमंत्रित केले. शिरीष आणि पूजा वर चित्रित झालेला हा भाग सोमवार व मंगळवार दिनांक 27 आणि 28 फेब्रुवारी ला…

error: Content is protected !!