देव स्वाऱ्यांच्या व भाविकांच्या तिर्थस्नानाने कुणकेश्वर यात्राेत्सवाची सांगता
देवगड (प्रतिनिधी) : देवस्वा-यांच्या व भाविकांच्या पवित्र तिर्थस्नानाने कुणकेश्वर यात्रेची सांगता झाली. गेले तीन दिवस भाविकांनी यात्रेला उच्चांकी गर्दी केली होती. शनिवारपासून सुरू झालेल्या यात्रेची सांगता तिस-या दिवशी पवित्र तीर्थस्नानाने झाली. यात्रेच्या तिस-या दिवशीही भाविकांच्या गर्दीचा ओघ वाढला होता.कुणकेश्वर भेटीसाठी…