आपला सिंधुदुर्ग

आपला सिंधुदुर्ग

लग्नाच्या बहाण्याने फसवणूक, अटकपूर्व जामीन मंजूर

ओरोस (प्रतिनिधी) : लग्नाचा बहाणा करून फसवणूक करणाऱ्या टोळीतील संशयित आरोपी महेश श्रीकांत पाटकर (रा. पाट) याला ओरोस येथील प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश एच. बी. गायकवाड यांनी अटकपूर्व जामीन मंजूर केला आहे. संशयिताच्यावतीने अॅड. प्रणिता प्रदिप कोटकर यांनी काम…

कोकणातील बुलंद नेतृत्व म्हणून नारायण राणेना मतदारांकडून उस्फूर्त प्रतिसाद!

त्यांच्या ऋणातून उतराई होण्याची ही एक संधी भाजप जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत सिंधुदुर्गनगरी (प्रतिनिधी) : केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना, ज्या ज्या वेळी नेतृत्वाची संधी मिळाली त्या त्या वेळी या जिल्ह्यासाठी, या कोकणसाठी या महाराष्ट्रासाठीयशस्वी नेतृत्व केले आहे. केंद्रीय उद्योग मंत्री…

अथांग स्पोर्ट्स (संघ मालक-मनोज हडकर) चिंदर-सडेवाडी विजेता तर राज स्पोर्ट्स उपविजेता !

स्टार इलेव्हन चिंदर आयोजित ओव्हरआर्म क्रिकेट स्पर्धा ! आचरा (प्रतिनिधी) : स्टार इलेव्हन ग्रुप चिंदर आयोजित भव्य ओव्हरआर्म क्रिकेट स्पर्धा श्री रामेश्वर मैदान चिंदर देऊळवाडी येथे 26 ते 28 एप्रिल दिमाखात संपन्न झाली. स्पर्धेच्या अखेरच्या दिवशी काल रविवार 28 एप्रिलला…

प्रबोधनकार ठाकरे क्रीडा संकुल विलेपार्ले चा जिम्नॅस्ट आध्यान देसाई याची भारतीय संघात निवड

मसुरे (प्रतिनिधी) : मुंबईचे माजी महापौर माजी आमदार डाॅ. रमेश यशवंत प्रभू यांनी १९९७ साली प्रबोधकार ठाकरे क्रीडा संकुलाची स्थापना केली तेव्हा त्यांच्या मनात एक मोठे स्वप्न होते. त्यांना जागतिक दर्जाच्या आणि सर्वांसाठी खुल्या अशा पायाभूत सुविधा निर्माण करायच्या होत्या.…

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर

खारेपाटण येथे पोलीस पथकाचे संचलन खारेपाटण (प्रतिनिधी) : लोकसभा सार्वत्रिक निवडणूक – २०२४ च्या पार्श्वभूमीवर कोकणातील राजकीय दृष्ट्या अतिशय महत्वाचा असलेल्या रत्नागिरी – सिंधुदुर्ग लोकसभा मतदार संघातील खारेपाटण या गावी आज सोमवारी सकाळी ११.३० वाजता कणकवली पी एस आय शरद…

श्रीदेव रामेश्वराच्या आशीर्वादाने आचऱ्यात राणेंच्या प्रचाराला सुरुवात

राष्ट्रवादी काँग्रेस जिल्हाध्यक्ष अबिद नाईक, भाजपा प्रदेश सरचिटणीस दत्ता सामंत यांच्या उपस्थितीत आचरा परिसरात राणेंच्या प्रचाराचा झंझावात आचरा (प्रतिनिधी) : राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष अबिद नाईक व भाजप प्रदेश सरचिटणीस दत्ता यांच्या उपस्थितीत मालवण तालुक्यात आचरा येथे महायुतीचे लोकसभा उमेदवार नारायण राणे…

मा.नगरसेवक तथा युवासेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक यांनी घरोघरी जात केला प्रचार !

कणकवली शहरात बिजलीनगर, नाथ पै नगर येथे खासदार विनायक राऊत यांच्या प्रचारास प्रारंभ कणकवली (प्रतिनिधी) : कणकवली शहरातील बिजलीनगर व नाथ पै नगर येथील वार्ड मध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे अधिकृत उमेदवार विनायकजी राऊत साहेब यांच्या प्रचाराची सुरवात मा.…

सोनाळी येथील उबाठा सेनेचे गटप्रमुख महेंद्र पाडावे यांच्यासह असंख्य कार्यकर्त्यांचा भाजप पक्षात प्रवेश

आमदार नितेश राणे यांच्या उपस्थितीत ओम गणेश निवासस्थानी भाजप पक्षामध्ये प्रवेश वैभववाडी (प्रतिनिधी) : वैभववाडी तालुक्यातील सोनाळी वाणीवाडी येथील उबाठा सेनेचे कार्यकर्ते सत्यवान सुतार, संकेत नर, महेंद्र पाडावे, रघुनाथ पाडावे, रुपेश बोभाटे, विशाल पाडावे ,आज ओम गणेश निवासस्थानी येथे भारतीय…

सावडाव मधील उ.बा.ठा सेनेचे उपविभाग प्रमुख तथा माजी सरपंच व्यंकटेश वारंग यांचा भाजप पक्षामध्ये प्रवेश

आमदार नितेश राणे यांच्या उपस्थितीत ओम गणेश निवासस्थानी भाजप पक्षामध्ये प्रवेश कणकवली (प्रतिनिधी) : कणकवली तालुक्यातील सावडाव गावातील उबाठा सेनेचे उपविभाग प्रमुख तथा माजी सरपंच व्यंकटेश वारंग व दिनेश नेवरेकर यांनी आमदार नितेश राणे यांच्या उपस्थितीत भाजपचा झेंडा हाती घेतला…

बीडवाडीमध्ये उबाठा सेनेला आणखी एक धक्का

माजी विभाग प्रमुख दिलीप उर्फ दादा भोगले यांचा भाजपात प्रवेश आमदार नितेश राणे यांच्या उपस्थितीत केला पक्ष प्रवेश कणकवली (प्रतिनिधी) : कणकवली तालुक्यातील बीडवाडी येथील उबाठा सेनेचे माजी विभाग प्रमुख दिलीप उर्फ दादा भोगले यांनी आमदार नितेश राणे यांच्या उपस्थितीत…

error: Content is protected !!