आपला सिंधुदुर्ग

आपला सिंधुदुर्ग

भाजपा नेत्यांबाबत खोटे नरेटिव्ह सेट करण्याचे घातक षडयंत्र – कार्यकर्त्यांनी आक्रमक होऊन उधळून लावण्याची वेळ : अविनाश पराडकर

चौके (अमोल गोसावी) : भारतीय जनता पार्टीच्या विरोधात सातत्यपूर्ण खोटे नरेटिव्ह चालवत पार्टीच्या नेत्यांना बदनाम करण्याचे षडयंत्र विरोधकांनी सुरू केले आहे. निवडणुकीच्या काळात भाजपा या देशाचे संविधान बदलणार असल्याचा खोटा नरेटीव विरोधकांनी चालवला. त्याला दुर्दैवाने यश मिळाले. आता भारतीय जनता…

नवव्या दिवशी मिळाला माणगाव येथील पुराच्या पाण्यात वाहून गेलेल्या दत्ताराम लाडू भोई यांचा मृतदेह

कुडाळ (प्रतिनिधी) : कुडाळ तालुक्यातील माणगाव येथील पुराच्या पाण्यात वाहून गेलेल्या दत्ताराम लाडू भोई वय वर्षे ६० यांचा मृतदेह आज नवव्या दिवशी मिळाला आहे. दत्ताराम लाडू भोई हे ७ जुलै रोजी नदीमध्ये वाहून गेले होते त्यांचा मृतदेह आज 15.जुलै 2024…

कोकण रेल्वेच्या आजही अनेक गाड्या रद्द ; प्रवाशांचे हाल

कोकण रेल्वे वृत्त अनेक गाड्या रद्द सिंधुदुर्ग (प्रतिनिधी) : दिवाणखवटी जवळील नातूवाडी बोगद्याजवळ कोकण रेल्वे मार्गावर मोठ्या प्रमाणात दगड आणि माती आल्यामुळे रेल्वे सेवा विस्कळीत झाली आहे. परिणामी रविवार 14 जुलै रोजी सुटणाऱ्या 20111 कोकण कन्या एक्सप्रेस, 12133 सीएसटीएम मेंगलोर…

अनंत पिंळणकर यांनी दिल्या संदेश पारकर याना वाढदिवसाच्या शुभेच्छा

कणकवली (प्रतिनिधी) : राष्ट्रवादी शरद पवार कणकवली तालुका अध्यक्ष अनंत पिंळणकर यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे सिंधुदुर्ग जिल्हाप्रमुख तथा युवानेते संदेशभाई पारकर यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा पुष्पगुच्छ देऊन दिल्या. यावेळी विशाल राणे, देवेंद्र पिळणकर, सुजल शेलार, तुषार पिळणकर उपस्थित होते.

वैभववाडी बाजारपेठेत दुकानफोडी

वैभववाडी (प्रतिनिधी) : वैभववाडी बाजारपेठेतील दोन दुकाने फोडून अज्ञात चोरट्यांनी दुकानातील सुट्टे पैसे लंपास केले आहेत. रविवारी पहाटे हा प्रकार घडला. या घटनेमुळे व्यापाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. मात्र दोन्ही दुकान चालकांनी या चोरीची तक्रार उशिरापर्यंत पोलीस ठाणेत दिली…

हळवल येथील सुनिता परब यांचे निधन

कणकवली (प्रतिनिधी) : हळवल येथील रहिवासी सुनीता गोविंद परब. ( रा. परबवाडी वय 75 ) यांचे त्यांच्या राहत्या घरी आज सकाळी अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले. . सुनीता ह्या अत्यंत मनमिळावू व सुस्वभावी व्यक्ती म्हणून प्रसिद्ध होत्या त्यांच्यावर हळवल येथील स्मशान…

पळसंब येथील रेश्मा गोलतकर यांचे निधन….!

आचरा (प्रतिनिधी) : मालवण तालुक्यातील पळसंब गावठणवाडी येथील रहिवासी कु रेश्मा दत्तात्रय गोलतकर यांचे शनिवार 13 जुलै रोजी मुंबई येथे रुग्णालयात उपचार चालू असताना दुःखद निधन झाले. त्या 47 वर्षाच्या होत्या. त्यांच्या पश्चात आई, काका, काकी, भाऊ, वहिणी, बहिण असा…

एनडीआरएफ (NDRF) च्या टीम कडून खारेपाटण येथे देण्यात आले आपत्ती व्यवस्थापन प्रशिक्षण

दोन मुख्य टीम अधिकाऱ्यांसह 26 जवानांचा समावेश कणकवली (प्रतिनिधी) : एनडीआरएफ (NDRF) च्या टीम कडून खारेपाटण येथे आपत्ती निवारण / व्यवस्थापन प्रशिक्षण देण्यात आले. दि.11 जुलै रोजी खारेपाटण हायस्कुल येथील सभागृहात NDRF च्या प्रमुख अधिकाऱ्यांनी आपत्ती निवारणा विषयी उपस्थित सर्वाना…

समीर नलावडे यांनी स्वखर्चाने सुतारवाडी रस्त्याची करून दिली डागडुजी

चिखलमय रस्त्यावरून ग्रामस्थांना चालणेही झाले होते मुश्किल कणकवली (प्रतिनिधी) : शहरातील मधलीवाडी नजीक सुतारवाडी येथील कच्चा रस्ता पावसामुळे अधिक खराब झाला होता. त्यामुळे तेथील रहिवाशांना चालणेही कठिण झाले होते. याबाबत रहिवासीयांनी माजी नगराध्यक्ष समीर नलावडे यांचे रस्त्याच्या या दुर्दशेकडे लक्ष…

विशाळगड आंदोलनाला हिंसक वळण पोलिसांनी लाठी चार्ज करून जमावाला पांगवल

कोल्हापूर (प्रतिनिधी) : कोल्हापूर,विशाळगड अतिक्रमण मुक्तीसाठी संभाजीराजे छत्रपती यांनी चलो विशाळगडचा नारा दिलेला आहे. या पार्श्वभूमीवर आज संभाजीराजे छत्रपती हे हजारों शिवभक्तांसह विशाळगडकडे रवाना झाले. संभाजीराजे छत्रपती यांनी विशाळगड अतिक्रमण मुक्तीसाठी आज विशाळगडावर जाण्यापूर्वीच अज्ञात तरुणांच्या गटानं विशाळगडावर दगडफेक केल्याचा…

error: Content is protected !!