कणकवली (प्रतिनिधी) : राष्ट्रवादी शरद पवार कणकवली तालुका अध्यक्ष अनंत पिंळणकर यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे सिंधुदुर्ग जिल्हाप्रमुख तथा युवानेते संदेशभाई पारकर यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा पुष्पगुच्छ देऊन दिल्या. यावेळी विशाल राणे, देवेंद्र पिळणकर, सुजल शेलार, तुषार पिळणकर उपस्थित होते.
अनंत पिंळणकर यांनी दिल्या संदेश पारकर याना वाढदिवसाच्या शुभेच्छा











