आपला सिंधुदुर्ग

आपला सिंधुदुर्ग

खरेदी विक्री संघाला कंपन्यांनी वेळेत खत पुरवठा करावा

जिल्हा बँक संचालक विठ्ठल देसाई यांच्या सूचना ; कणकवली तालुका शेतकरी सहकारी खरेदी विक्री संघ चेअरमन व गटसचिव खरीब हंगाम आढावा बैठक कणकवली (प्रतिनिधी) : शासनाच्या धोरणानुसार सर्व विकास संस्थांनी खत विक्री लायसन व पॉज मशीन वर खत विक्री केली…

पाच वर्षांपुर्वी हरवलेल्या आसामच्या मनोरूग्ण सनुराम दासची संविता आश्रमच्या कार्यकर्त्यांनी घडवीली आईशी पुर्नभेट

आसाम विधानसभेचे आमदार अजयकुमार राय यांचे कुटुंब पुनर्मिलनात झाले मोलाचे सहाय्य खारेपाटण (प्रतिनिधी) : देशभरातील रस्त्यावरच्या निराधार, वयोवृध्द, आजारी, जख्मी , वंचित व बेघर तसेच मनोरूग्णांच्या पुनर्वसनासाठी संदिप परब यांची जीवन आनंद संस्था कार्य करीत आहे. देशातील प्रत्येक निराधार बांधवाला…

एटीएममधून पैसे काढताय तर सावध राहा

तुमच्या पैशावर ही मारला जाऊ शकतो डल्ला कल्याण (प्रतिनिधी) : एटीएम सेंटरमध्ये येणार्या सर्व नागरीकांच्या पीन नंबर आणि एटीएम घेऊन अनेकांना लूटणार्या सराईत चोरटा दीपक झा याला कल्याणच्या महात्मा फुले पोलिसांनी अटक केली आहे. कल्याण स्टेशन परिसरात त्याने-१६ नागरीकांना लक्ष्य…

मालवणी एकांकिका स्पर्धेच्या महाअंतिम फेरीत एकांकिका जापसाल – वॉरंट यांची निवड

दिग्दर्शक, लेखक शेखर मनोहर गवस यांची कमाल लेखक वस्त्रहरणकार गंगाराम गवाणकर “वॉरंट” आणि लेखक विठ्ठल सावंत “जापसाल” यांच्या संहिता महाअंतिम फेरीत कणकवली (प्रतिनिधी) : आम्ही मालवणी प्रस्तुत मालवणी एकांकिका स्पर्धेची प्राथमिक फेरी कणकवली तालुक्यात ज्येष्ठ रंगकर्मी सुहासजी वरूणकर यांच्या अद्वैत…

शिरोधारा पंचकर्म 2 हजार ऐवजी फक्त 699 / मध्ये आणि मधुमेहींसाठी HBA1C तपासणी 600 ऐवजी फक्त 199 / मध्ये

माधवबागच्या वतीने14 ते 21 एप्रिल दरम्यान स्पेशल ऑफर कणकवली (प्रतिनिधी) : माधवबाग च्या वतीने शिरोधारा पंचकर्म थेरपी 2000 रु. ऐवजी 699 रु. मध्ये आणि मधुमेही रुग्णांसाठी 600 रु.ची HBA1C तपासणी फक्त 199 रु. मध्ये केली जाणार आहे. यासह डॉक्टरांचा वैद्यकीय…

‘एन्एम्एम्एस्’ शिष्यवृत्तीसाठी कासार्डे माध्य.विद्यालयाचा सर्वेश कदम पात्र

तळेरे (प्रतिनिधी) : राज्य शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषद यांच्यावतीने शैक्षणिक वर्ष सन 2023-24 मध्ये घेण्यात आलेल्या राष्ट्रीय शिष्यवृत्ती एन्एमएमएस परीक्षेत कासार्डे माध्यमिक विद्यालयातील इ.८ वी तील कु.सर्वेश सतीश कदम हा विद्यार्थी या राष्ट्रीय शिष्यवृत्तीसाठी पात्र ठरला आहे.त्याने या परीक्षेत…

ठाकरेंचा “पीएम” फंड म्हणजे पाटणकर मातोश्री फंड, मुख्यमंत्री असताना त्यात किती पैसा आला यांची चौकशी करा

भाजप प्रवक्ते आमदार नितेश राणे यांची मागणी चतुर्वेदी,धनु बे यांचेकडून आलेल्या पैशाची ही चौकशी झाली पाहिजे चंदा लो और धंदा करो ही पाटणकर मातोश्री फंड ची पद्धत आमदार नितेश राणे यांनी संजय राऊत यांना सुनावले कणकवली (प्रतिनिधी) : उद्धव ठाकरेंचा…

कोकणचा विकास आणि कोकणची प्रगती हाच माझा ध्यास – खा.विनायक राऊत

कणकवली (प्रतिनिधी) : कोकणी जनतेच्या आशीर्वादा मुळेच नगरसेवक, आमदार,खासदार ही पदे मी भूषविली. या सर्व पदांच्या माध्यमातून पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्याचा येथील जनतेचा सर्वांगीण विकास करण्याचा मी प्रामाणिक प्रयत्न केला. आता पर्यंत 107 खळा बैठका घेतल्या आहेत. जनतेचा…

राणेनंतर किरण सामंत यांनीही घेतले उमेदवारी अर्ज

एबी फॉर्म कोणाला मिळणार ? प्रचंड उत्सुकता सिंधुदुर्ग (राजन चव्हाण) : रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघात उमेदवारी अर्ज दाखल करायला केवळ अवघ्या 4 दिवसांचा अवधी शिल्लक असतानाही महायुतीने अद्याप आपला अधिकृत उमेदवार जाहीर केलेला नाही. या पार्श्वभूमीवर शिंदे शिवसेनेतून इच्छुक उमेदवार…

भुईबावडा घाट रस्ता वाहतुकीस बंद

ट्रक मालक संघटना सिंधुदुर्ग व वाळू वाहतूक संघटना कोल्हापूर यांनी आ. नितेश राणेंची घेतली भेट आमदार नितेश राणे यांनी केली जिल्हाधिकाऱ्यांशी केली चर्चा ; उद्यापासून घाट रस्ता वाहनांसाठी होणार खुला… फोंडाघाट (प्रतिनिधी) : भुईबावडा घाटातून अवजड वाहने बंद करण्याचे आदेश…

error: Content is protected !!