शिरोधारा पंचकर्म 2 हजार ऐवजी फक्त 699 / मध्ये आणि मधुमेहींसाठी HBA1C तपासणी 600 ऐवजी फक्त 199 / मध्ये

माधवबागच्या वतीने14 ते 21 एप्रिल दरम्यान स्पेशल ऑफर

कणकवली (प्रतिनिधी) : माधवबाग च्या वतीने शिरोधारा पंचकर्म थेरपी 2000 रु. ऐवजी 699 रु. मध्ये आणि मधुमेही रुग्णांसाठी 600 रु.ची HBA1C तपासणी फक्त 199 रु. मध्ये केली जाणार आहे. यासह डॉक्टरांचा वैद्यकीय सल्ला मोफत दिला जाणार आहे.14 एप्रिल ते 21 एप्रिल दरम्यान सकाळी 10 ते सायंकाळी 6 वाजण्याच्या दरम्यान याचा लाभ घेता येईल. ताण तणाव, पुरेशी झोप न लागणे ब्लड प्रेशर वाढणे यामुळे हृदयरोग सुद्धा वाढण्याची शक्यता असते.यावर भारतीय आयुर्वेद शास्त्रात 5 हजार वर्षांपूर्वी शिरोधारा थेरपी हा नामी उपाय सांगितला आहे. यासाठी नांवनोंदनी आवश्यक असून माधवबाग कणकवली मोबा. 9373183888 आणि सावंतवाडी मोबा. 7774028185 येथे संपर्क साधावा

error: Content is protected !!