आपला सिंधुदुर्ग

आपला सिंधुदुर्ग

ऑलिव्ह रिडले कासवाची ११८ पिल्ले समुद्राच्या कुशीत

मिठमुंबरी – बागवाडी बीचवरुन तब्बल ११८ ऑलिव्ह रिडले कासवांची पिल्ले समुद्रात विसावली देवगड ( प्रतिनिधी) : १३ एप्रिल रोजी सायंकाळी ५.३० च्या सुमारास मिठमुंबरी बीचवर ऑलिव्ह रिडले कासवांची एका घरट्यातून १२३ अंड्यापैकी ८१ पिल्ले तर दुसऱ्या घरट्यातून ९५ पैकी ३७…

कासार्डे माध्यमिक विद्यालयात डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात साजरी

तळेरे (प्रतिनिधी) : कासार्डे माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात भारतीय संविधानाचे शिल्पकार, भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची १३३ वी जयंती विविध कार्यक्रमांनी साजरा करण्यात आली. स्कुल कमिटी चेअरमन अरविंद कुडतरकर यांच्या हस्ते डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून…

लोकसभेच्या निवडणुकीत प्रचंड मतांनी महायुतीच्या उमेदवाराला निवडून द्या

मोदींच ४०० पारच स्वप्न साकार करताना तुमच्या हक्काचा खासदार म्हणून लोकसभेत पाठवा-केंद्रीय मंत्री नारायण राणे सावंतवाडी (प्रतिनिधी) : एप्रिल लोकसभेच्या निवडणुकीत प्रचंड मतांनी महायुतीच्या उमेदवाराला निवडून द्या असं सांगायला सावंतवाडीत आलो आहे. मला नुसतं जिंकायचं नाही तर अडीच लाखांच मताधिक्य…

बेकायदेशीर शस्त्र व अवैद्य मद्य बाळगल्या प्रकरणी पोलीस विभाग स्टॅटीक सर्वेलन्स टीमची कारवाई

५० हजार किमंतीचे रिव्हॉल्वर सह २ काडुतस आणि एक लाखाचे वाहन व मद्य जप्त नेरूर जकात चेकपोस्ट येथे कारवाई ओरोस (प्रतिनिधी) : बेकायदेशीर शस्त्र व अवैद्य मद्य बाळगल्या प्रकरणी सिंधुदुर्ग जिल्हा पोलीस विभाग स्टॅटीक सर्वेलन्स टीम यांनी केली कारवाई करुन…

लांजा तालुक्यातील अधिकाऱ्यांना हाताशी धरून खा राऊत यांच्या मर्जीने भ्रष्टाचार केला – निलेश राणे

ओरोस (प्रतिनिधी) : उबाठा शिवसेनेचे कार्यकर्ते रवींद्र डोळस यांनी आपल्या कंपनीच्या नावे लांजा तालुक्यातील जल जीवन मिशन अंतर्गत सुमारे ३४ कोटी रुपयांची कामे आहेत. त्यातील त्यांनी केवळ १६ लाखांची कामे पूर्ण केली आहेत. मात्र, १६ कोटी रुपयांची बिले काढली आहेत.…

शिवडाव हायस्कूलचे मुख्याध्यापक राजेश वाळके यांचे निधन

कणकवली (प्रतिनिधी) : तालुक्यातील शिवडाव माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक राजेश भालचंद्र वाळके ( वय ५२ रा. शिवडाव मांगरवाडी, मूळ गाव सावंतवाडी ) यांचे शनिवारी रात्री निधन झाले. राजेश वाळके यांचा स्वभाव अतिशय मनमिळावू होता.त्यामुळे त्यांनी आपला एक वेगळा ठसा समाजमनावर उमठविला…

बाबासाहेबांनी समग्र भारतीयांना संविधानातून सुरक्षितता दिली – अबिद नाईक

राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने डॉ बाबासाहेबांना जयंतीदिनी अभिवादन कणकवली (प्रतिनिधी) : भारतीय घटनेचे ,संविधानाचे शिल्पकार भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधानाच्या माध्यमातून समुच्च भारतीयांना संरक्षण दिले. बाबासाहेबांनी दिलेल्या महान घटनेवर आधारित भारताची लोकशाही बुलंद करण्याचे काम राज्यात महायुती सरकार आणि केंद्रात…

राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक शिष्यवृत्ती (एन. एम. एम.एस.)आणि सारथी शिष्यवृत्ती या परीक्षेत न्यू इंग्लिश स्कूल, फोंडाघाट प्रशालेचे घवघवीत सुयश !

फोंडाघाट (प्रतिनिधी) : शैक्षणिक वर्ष सन- 2023 – 24 मध्ये घेण्यात आलेल्या महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या वतीने राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक शिष्यवृत्ती (एन.एम.एम. एस.) या परीक्षेत न्यू इंग्लिश स्कूल, फोंडाघाटच्या विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन केले. या परीक्षेसाठी प्रशालेतून ४२ विद्यार्थी…

आजच्या युगात डॉ.बाबासाहेब आंबेडकर समजून घेणे, प्रत्येकासाठी अत्यावश्यक -प्रा. सुचिता गायकवाड

फोंडाघाट बाजारपेठ महामानवांच्या जयजयकाराने दुमदुमली ! फोंडाघाट बौद्ध विकास मंडळ भारतीय बौद्ध महासभा आयोजित विविध कार्यक्रम आणि भव्य मिरवणूक फोंडाघाट (प्रतिनिधी) : अठराव्या शतकात माणसाला माणूसपण मिळवून देण्यासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि समाजातील प्रत्येक जण सक्षम होण्यासाठी शिक्षणाची कवाडे उघडणारे…

भाजपा वेंगुर्ले कार्यालयात विश्वरत्न, भारतरत्न व भारतीय घटनेचे शिल्पकार डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन..!

वेंगुर्ले (प्रतिनिधी) : भारतीय संविधानाचे शिल्पकार भारतरत्न डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३३ व्या जयंतीनिमित्त वेंगुर्लेत भाजपा कार्यालयात प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी सुहास गवंडळकर (तालुकाध्यक्ष), प्रसन्ना देसाई(जिल्हा उपाध्यक्ष), सुजाता पडवळ (अध्यक्ष महिला मोर्चा), वृंदा गवंडळकर(जिल्हा उपाध्यक्ष ), सुषमा…

error: Content is protected !!