पोलीस व सैन्य भरती दोन दिवशीय मोफत निवासी शिबिराचे 15 व 16 एप्रिल रोजी आयोजन

तळेरे (प्रतिनिधी) : स्पर्धा परीक्षा मार्गदर्शनामध्ये करणाऱ्या सिंधुदुर्ग ओरोस येथील गुरुकुल करिअर अकॅडमी ओरोसच्या वतीने पोलीस व सैन्य भरती दोन दिवशीय मोफत निवासी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. हे शिबिर 15 व 16 एप्रिल 2024 रोजी निवासी स्वरूपात असणार आहे.…








