रत्नागिरी (प्रतिनिधी) : लोकसभा निवडणुकीसाठी नामनिर्देशन पत्र दाखल करण्याच्या पहिल्या दिवशी शकील अब्दुल करीम सावंत यांनी अपक्ष उमेदवार म्हणून आपले नामनिर्देशन पत्र दाखल केले आहे. रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदार संघाचे निवडणूक निर्णय अधिकारी एम. देवेंदर सिंह यांनी दिली माहिती.
पहिल्याच दिवशी रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघात उमेदवारी अर्ज दाखल











