आपला सिंधुदुर्ग

आपला सिंधुदुर्ग

प्रकाश उर्फ आबा शंकरशेठ पारकर यांचे निधन

माजी भाजपा तालुकाध्यक्ष मकरंद पारकर, माजी मंडळ अधिकारी मिलिंद पारकर याना पितृशोक कणकवली (प्रतिनिधी) : तालुक्यातील घोणसरी गावचे माजी सरपंच तथा माजी पं स सदस्य प्रकाश उर्फ आबा शंकरशेठ पारकर ( वय 79 ) यांचे वृद्धत्वाने निधन झाले. प्रकृती अस्वस्थ…

राजकारणी आणि पत्रकारांनी जिल्हा विकासात पुढे नेऊया!

कणकवली तालुका पत्रकार समितीच्या पुरस्कार, बक्षीस वितरण सोहळ्यात आम.नीतेश राणे यांचे प्रतिपादन कणकवली (प्रतिनिधी) : सिंधुदुर्गातील सर्व पत्रकार संघांमध्ये कणकवली तालुका पत्रकार संघ नक्कीच पहिल्या क्रमांकावर आहे. कारण येथील पत्रकार परिषदांना नेहमीच न्याय मिळतो. पत्रकारिता आणि राजकारण ही दोन्ही वेगवेगळी…

केंद्रीय मंत्री नारायणराव राणे यांनी साधला नांदगाव केंद्र शाळा मधील विद्यार्थ्यांशी संवाद

नांदगाव (ऋषिकेश मोरजकर) : केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी आज नांदगाव केंद्र शाळा नंबर 1 येथे भेट देत विद्यार्थ्यांशी संवाद साधला. यावेळी मुलांनी विविध कला गुण सादर करून उपस्थितांची मने जिंकली. मुलांनी कला गुण सादर केल्यानंतर नारायण राणे मार्गदर्शन करताना…

वायंगणीत मिळाला अर्धवट जळालेला मृतदेह

पोलीस घटनास्थळी दाखल मालवण (प्रतिनिधी) : मालवण तालुक्यातील वायंगणी माळरानावर शनिवारी सकाळी १० वाजण्याच्या सुमारास अर्धवट जळालेल्या अवस्थेत मृतदेह दिसून आल्यानंतर खळबळ उडाली आहे. संबंधित मृतदेह छिन्नविछिन्न अवस्थेत असल्यामुळे त्याची ओळख पटवणे मुश्किल बनले आहे. दरम्यान, मृतदेहापासून काही अंतरावर एक…

कुडाळ आगाराचे वेळापत्रक पुर्णपणे कोलमडले ; अतुल बंगे

कुडाळ ते कोचरा श्रीरामवाडी बस पुर्ववत सुरु करा कुडाळ (प्रतिनिधी) : कुडाळ ते कोचरा श्रीरामवाडी बस पुर्ववत सुरु करा अन्यथा शिवसेनेच्यावतीने कोणत्याही क्षणी आंदोलन करु असा इशारा देत शिवसेनेचे अतुल बंगे यांनी कुडाळ एसटी आगाराच्या भोंगळ कारभारावर खडे सवाल उपस्थित…

हायवे टोलनाकाविरोधात सर्वसामान्य सिंधुदुर्गवासीयांचा एल्गार

टोलविरोधात आम जनतेच्या सह्यांच्या मोहिमेला फोंडाघाटमधून सुरुवात टोलमुक्त कृती समिती सहसचिव अनंत पिळणकर यांचा पुढाकार कणकवली (प्रतिनिधी) : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वाहनांना टोलमुक्ती मिळालीच पाहिजे या मागणीसाठी टोलमुक्त कृती समिती चे सहसचिव तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष अनंत पिळणकर यांच्या पुढाकाराने…

कणकवली शहरातील एअरटेल नेटवर्क चा प्रश्न लागला मार्गी

युवासेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक यांचा पाठपुरावा कणकवली (प्रतिनिधी) : कणकवली बांधकरवाडी येथे रेल्वेच्या हद्दीत असलेला एअरटेल चा टॉवर गेले काही दिवस बंद असल्याने कणकवली शहरातील कनकनगर, परबवाडी, बांधकरवाडी सह अन्य भागांमध्ये नेटवर्कचा मोठी समस्या निर्माण होत होती. दरम्यान याबाबत नगरसेवक…

कला, वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालय खारेपाटण येथे राज्यस्तरीय वकृत्व स्पर्धा संपन्न

खारेपाटण (प्रतिनिधी) : खारेपाटण पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळ खारेपाटण संचलित व मुंबई विद्यापीठ सलग्न असलेल्या कला वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालयात स्वातंत्र्य सैनिक गुरुवर्य वीर शंकरराव पेंढारकर सर यांच्या ९९ व्या जयंतीनिमित्त राज्यस्तरीय आंतर महाविद्यालयीन वक्तृत्व स्पर्धा मोठ्या उत्साहात नुकतीच संपन्न…

मालवण कृषी विभागाकडून वायंगवडे येथे वनराई बंधारा !

मसुरे (प्रतिनिधी) : मालवण तालुक्यातील वायंगवडे येथे तालुका कृषि अधिकारी कार्यालय मालवणचे अधिकारी व कर्मचारी तसेच शेतकरी मिळुन श्रमदानाने वनराई बंधारा बांधण्यात आला यावेळी सरपंच श्रीम.विशाखा सकपाळ, उपसरपंच श्री. विनायक परब, तालुका कृषी अधिकारी श्री. विश्वनाथ गोसावी, मंडळ कृषी अधिकारी…

कणकवली न.पं.चे सेवा निवृत्त लिपिक विश्वनाथ शिंदे यांना पत्नी शोक

कणकवली (प्रतिनिधी) : शहरातील वरची वाडी येथील रहिवासी वर्षा विश्वनाथ शिंदे (५५) यांचे दीर्घआजाराने आज सायंकाळी निधन झाले. मनमिळावू हसमुख चेहऱ्यामुळे त्या परिचित होत्या.कणकवली नगरपंचायतीचे निवृत्त कर्मचारी लिपिक विश्वनाथ शिंदे यांच्या त्या पत्नी होत. त्यांच्या पश्चात पती, मुलगा,चुलते, चुलती, असा…

error: Content is protected !!