कणकवली न.पं.चे सेवा निवृत्त लिपिक विश्वनाथ शिंदे यांना पत्नी शोक

कणकवली (प्रतिनिधी) : शहरातील वरची वाडी येथील रहिवासी वर्षा विश्वनाथ शिंदे (५५) यांचे दीर्घआजाराने आज सायंकाळी निधन झाले. मनमिळावू हसमुख चेहऱ्यामुळे त्या परिचित होत्या.कणकवली नगरपंचायतीचे निवृत्त कर्मचारी लिपिक विश्वनाथ शिंदे यांच्या त्या पत्नी होत. त्यांच्या पश्चात पती, मुलगा,चुलते, चुलती, असा परिवार आहे. उद्या शनिवारी सकाळी ९ वाजता वरचीवाडी स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!