श्रीस्वामी समर्थ मठ, डामरे – कानडेवाडी, येथे 10 एप्रिल २४ रोजी प्रगट दिन सोहळा !

फोंडाघाट (प्रतिनिधी) : गुरुवर्य श्री सावंतबाबा यांच्या आशीर्वादाने, प्रगट दिन सोहळा बुधवार दिनांक १० एप्रिल २४ रोजी संपन्न होत आहे. यानिमित्ताने सकाळी आठ वाजता श्रींचा मूर्ती अभिषेक, नऊ वाजता श्री स्वामीसुत विरचित प्रकटकांड वाचन महारुद्र हवन, दुपारी बारा वाजता श्रींची…








