चिंदर शाळेच्या विद्यार्थ्यांनी अनुभवली मॅनग्रोव्ह सफर….!

आचरा (प्रतिनिधी) : शालेय जीवनामध्ये विद्यार्थ्यांना निसर्गसृष्टीचा प्रत्यक्ष अनुभव मिळाल्यास ते निसर्गाशी अधिक सक्षमपणे जोडले जातील. माणूस-निसर्ग सहसबंध समजावे या उद्देशाने जि. प. शाळा चिंदर कुंभारवाडीने क्षेत्रभेट उपक्रमांतर्गत आज आचरा येथील (मेनग्रोव) कांदळवन सफरीचे आयोजन केले होते. आचरा बाग-जामडुल येथील…








