खारेपाटण नगर वाचनालयाच्या वतीने शालेय विद्यार्थ्यांची कथकथन स्पर्धा संपन्न

खारेपाटण (प्रतिनिधी) : कणकवली तालुक्यातील खारेपाटण या गावातील नगर वाचनालय खारेपाटणया संस्थेच्या वतीने नगर वाचनालयाच्या अध्यक्ष मंगला राणे यांच्या मार्गदर्शनाखाली खारेपाटण मधील शालेय विद्यार्थ्यांसाठी आयोजित करण्यात आलेल्या कथाकथन स्पर्धेचे उद्घाटन नुकतेच संस्थेचे संचालक विजय देसाई व संतोष पाटणकर यांच्या शुभहस्ते…








