कासार्डे प्राथमिक आरोग्य केंद्राची नविन इमारत उद्घाटना विना बंद अवस्थेत

रुग्णांची हाेतेय गैरसोय ; प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी कासार्डेतील गणेश पेडणेकर यांचे आमरण उपाेषण सिंधुदुर्गनगरी (प्रतिनिधी) : कणकवली तालुक्यातील कासार्डे येथील प्राथमिक आरोग्य केंद्राची नूतन इमारत बांधून तीन वर्षाचा कालावधी लोटला तरी सदर इमारतीचे उद्घाटन न झाल्याने रुग्णांची मोठी गैरसोय होत…








