आपला सिंधुदुर्ग

आपला सिंधुदुर्ग

माधवबाग शाखा कणकवली, कुडाळ, सावंतवाडी आयोजित

सांधेदुखी साठी खास पंचकर्म फक्त 699/- मध्ये दि. 12 मार्च ते 19 मार्च 2024 वेळ स. 10 ते सायं. 5.30 वा. कणकवली (प्रतिनिधी) : माधवबाग तर्फे सांधेदुखीसाठी खास पंचकर्माचे आयोजन 12 मार्च ते 19 मार्च रोजी सकाळी 10 ते सायंकाळी…

खारेपाटण मध्ये मटका बुकी जोमात

भर बाजारपेठेत मटका केंद्र सुरू कणकवली (प्रतिनिधी) : एस पि सौरभ अग्रवाल यांनी दिलेल्या मटकाबंदी च्या आदेशाला खारेपाटण गावात केराची टोपली दाखवण्याची हिम्मत मटका बुकींनी दाखवली असून पोलिसांचे याकडे दुर्लक्ष होत असल्याचे दिसून येत आहे.भर बाजारपेठेत मटका व्यवसाय जोरदार सुरू…

मिळून साऱ्याजणी च्या वतीने जागतिक महिला दिन साजरा

21 वर्षे सातत्याने महिलाना व्यासपीठ मिळवून देणे कौतुकास्पद खासदार विनायक राऊत यांनी नीलम सावंत यांचे केले कौतुक कणकवली (प्रतिनिधी) : कणकवलीत महिलांसाठी कार्यरत असणा-या निलम पालव सावंत या गेल्या २१ वर्षापासून महिला दिनाचा कार्यक्रम घेत आहेत. मिळूनी सा- याजणी महिला…

पडेल येथील कै.निलमबाई पुरुषोत्तम दिक्षित यांच्या प्रथम स्मृतिदिनानिमित्त दिक्षित फाउंडेशन व सिंधुरक्तमित्र प्रतिष्ठान देवगड यांच्या संयुक्त विदयमाने आयोजित करण्यात आलेल्या रक्तदान शिबिराला उत्फुर्त प्रतिसाद

देवगड (प्रतिनिधी) : पडेल प्राथमिक शाळा नं 1 येथे कै.निलमबाई पुरुषोत्तम दिक्षित यांच्या प्रथम स्मृति दिनानिमित्त रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. दिक्षित फाउंडेशन व सिंधुरक्तमित्र प्रतिष्ठान देवगड शाखाच्यावतीने या रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिराला 38 रक्तदात्यांनी…

बिबवणे मांगलेवाडी रस्त्याचे खडीकरण व डांबरीकरण कामाचे आ. वैभव नाईक यांच्या हस्ते भूमिपूजन

कुडाळ (प्रतिनिधी) : आमदार वैभव नाईक यांनी महाविकास आघाडी सरकारच्या काळात मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेअंतर्गत एन.एच ६६ ते बिबवणे मांगलेवाडी रस्ता ग्रा.मा. ४०६ खडीकरण व डांबरीकरण करण्यासाठी २ कोटी ८९ लाख रु. मंजूर केले आहेत. या कामाचे आ. वैभव नाईक यांच्या…

ऐतिहासिक वारसा आणि परंपरा असलेल्या मोरयाचा धोंडा येथील हायमास्ट टॉवरचे आ. वैभव नाईक यांच्या उपस्थितीत भूमिपूजन

आमदार स्थानिक विकास निधीअंतर्गत ५ लाख रुपये केले मंजूर मालवण (प्रतिनिधी) : मालवण शहराला ऐतिहासिक वारसा आणि परंपरा असलेल्या मोरयाचा धोंडा येथे हायमास्ट टॉवरसाठी आमदार वैभव नाईक यांनी आपल्या आमदार फंडातून ५ लाख रुपये निधी मंजूर केला आहे. या कामाचे…

मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेअंतर्गत आनंदव्हाळ कातवड नांदरुख रस्ता व खैदा साळकोंबा नांदरुख रस्ता कामाचे आ. वैभव नाईक यांच्या हस्ते भूमिपूजन

आ. वैभव नाईक यांच्या माध्यमातून महाविकास आघाडी सरकारच्या काळात आनंदव्हाळ कातवड नांदरुख रस्ता कामासाठी २ कोटी ४० लाख व खैदा साळकोंबा नांदरुख रस्ता कामासाठी १ कोटी ९८ लाख रु. झाले मंजूर मालवण (प्रतिनिधी) : आमदार वैभव नाईक यांनी मुख्यमंत्री ग्रामसडक…

वेताळ बांबर्डे गावात भाजपला शिवसेनेचा धक्का

आ. वैभव नाईक यांच्या उपस्थितीत भाजपच्या प्रमुख कार्यकर्त्यांनी केला शिवसेनेत प्रवेश कुडाळ (प्रतिनिधी) : वेताळ बांबर्डे गावातील भाजपचे प्रमुख कार्यकर्ते बाळा म्हापणकर, नाना मेस्त्री, रजनीनाथ (राजू) बांबर्डेकर यांनी आज आमदार वैभव नाईक यांच्या उपस्थितीत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात प्रवेश…

आमडोस पावनवाडी रस्त्याचे आ. वैभव नाईक यांच्या हस्ते भूमिपूजन

महाविकास आघाडी सरकारच्या काळात बजेट अंतर्गत ३० लाख रु मंजूर मालवण (प्रतिनिधी) : मालवण तालुक्यातील आमडोस पावनवाडी ग्रा. मा. २९५ या रस्त्यासाठी आमदार वैभव नाईक यांनी महाविकास आघाडी सरकारच्या काळात बजेट २०२१- २२ अंतर्गत ३० लाख रु मंजूर केले असून…

वणव्यात घर जळून जंगले कुटुंबीय झाले बेघर

उद्योजक किरण सामंत यांनी दिली 10 हजारांची तातडीची मदत कणकवली (प्रतिनिधी) : बिडवाडी मांगरवाडी येथील बाबू जंगले यांच्या राहत्या घरास आग लागून छप्परसह घरातील संसारोपयोगी वस्तू जळून खाक झाल्या. या दुर्घटनेची माहिती मिळताच उद्योजक किरण सामंत यांनी तात्काळ स्वखर्चातून रोख…

error: Content is protected !!