लोकसभेसाठी मी इच्छुक पण वरीष्ठ देतील त्या उमेदवाराला भरघोस मतांनी निवडून आणणार – किरण सामंत

आचरा (प्रतिनिधी) : लोकसभेसाठी शिवसेने तर्फे मी उमेदवार म्हणून इच्छुक आहे.मात्र वरीष्ठ रत्नागिरी सिंधुदुर्ग मतदार संघासाठी जो उमेदवार देतील तो महायुतीचा उमेदवार म्हणून भरघोस मतांनी निवडून आणण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे मत शिवसेना नेते व उद्योजक किरण उर्फ भैय्या सामंत यांनी…







