आपला सिंधुदुर्ग

आपला सिंधुदुर्ग

चिंदरच्या साहिल सावंत याला झी-नाट्य गौरव मधून सर्वोकृष्ट नेपथ्य प्रायोगिक सन्मान पुरस्कार

चिंदर गावच्या सिरपेचात मानाचा तुरा आचरा (प्रतिनिधी) : मालवण तालुक्यातील मूळ चिंदर अपराज-कोंडवाडीचा सुपूत्र  साहिल सहदेव सावंत व त्याच्या समवेत राहुल डेंगळे यांना नुकत्याच झालेल्या झी नाट्य गौरव पुरस्कार 2024 वितरण सोहळ्यात, नाटक खुदीराम, लेखक नितीन परब, दिग्दर्शक आशुतोष झरे…

तारांकित सुविधा असलेल्या कनक विश्रांतीगृह, वैभववाडी पं स नूतन इमारती चे उद्या पालकमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण

पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनी वर्षभरात सिंधुदुर्ग ला दिला ३ हजार ८६० कोटी निधी सिंधुदुर्गात विकासाची गंगा – अजयकुमार सर्वगोड कणकवली (प्रतिनिधी) : येथील कनकसिंधु या व्हीव्हीआयपी अत्याधुनिक सर्वसोयींनीयुक्त बांधलेल्या इमारतीचे लोकार्पण व जाणवली सापळे बाग ते कणकवली गणपती साणा पुलाच्या…

महाशिवरात्रीनिमित्त अक्कलकोट वटवृक्ष मंदिरातील दिनक्रमात बदल!

वटवृक्ष मंदिरात रात्री १० ते १२ या वेळेत लघुरुद्र व महाआरती मसुरे (प्रतिनिधी) : अक्कलकोट येथील श्री वटवृक्ष स्वामी महाराज मंदिरात ८ मार्च २०२४ माघ वद्य त्रयोदशी रोजी महाशिवरात्री संपन्न होत आहे. या दिवशी सकाळी ७:३० वाजता भाविकांच्या वतीने स्वामींना…

कणकवलीगणपती साना – जानवली नदिपूलाचे उद्या केंद्रीयमंत्री राणेंच्या हस्ते भूमिपूजन

पालकमंत्री रवींद्र चव्हाण, आमदार नितेश राणेंची प्रमुख उपस्थिती माजी नगराध्यक्ष समीर नलावडेंची माहिती कणकवली (प्रतिनिधी) : कणकवली नगरपंचायतच्या माध्यमातून केंद्रीय मंत्री नारायण राणेंच्या माध्यमातून गेल्या पाच वर्षांत सर्वागीण विकास झाला आहे. कणकवली शहराची विकासात्मक ओळख निर्माण झाली आहे. कणकवली आणि…

पडेल मध्ये नळपाणी योजनेच्या खुदाईत सापडली देवीची मूर्ती

देवगड (प्रतिनिधी) : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील देवगड तालुक्यातील पडेल येथील संकेश्वर मंदिराजवळ नळपाणी योजनेच्या खुदाई कामादरम्यान देवीची मूर्ती सापडली. जलजीवन मिशन योजने अंतर्गत पडेल गावामध्ये नळ पाणी योजनेचे काम सुरु असताना ही मुर्ती सापडली आहे. पडेल शंकरेश्वर मंदिराजवळ पाईपलाईनच्या खोदाईचे काम…

खांबाळे मोहितेवाडी खालचीवाडी येथील रस्त्याचे भूमिपूजन संपन्न

खांबाळे सरपंच प्राजक्ता कदम यांच्या हस्ते भूमिपूजन वैभववाडी (प्रतिनिधी) : खांबाळे मोहितेवाडी खालचीवाडी या रस्त्याची पूर्णपणे दुर्दशा झाली होती तेथील ग्रामस्थांची गैरसोय लक्षात घेता पंचायत समिती सदस्य, खांबाळे गावचे सुपुत्र व वैभववाडी शिवसेना तालुका प्रमुख मंगेश लोके यांनी विनायक राऊत…

किर्लोस ते आंबवणे खांदारवाडी रस्त्याचा आ.वैभव नाईक यांच्या हस्ते भूमिपूजन सोहळा संपन्न

महाविकास आघाडी सरकारच्या काळात मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेअंतर्गत २ कोटी ५० लाख रु.आहेत मंजूर मालवण (प्रतिनिधी) : आमदार वैभव नाईक यांनी मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेअंतर्गत किर्लोस ते आंबवणे खांदारवाडी रस्ता खडीकरण डांबरीकरण करणे या कामासाठी २ कोटी ५० लाख रु. मंजूर केले…

उंबर्डे येथील राष्ट्रीय शूटिंग बॉल स्पर्धेचा खली पंजाब विजेता

ग्रामसेवा क्रीडा मंडळ उंबर्डे चे शानदार आयोजन वैभववाडी (प्रतिनिधी) : ग्रामसेवा क्रीडा मंडळ उंबर्डे यांच्यावतीने वैभववाडी येथे आयोजित  १५ व्या भव्य राष्ट्रीय शुटींग बाॕल स्पर्धेत खली पंजाब या संघाने प्रथम क्रमांक पटकावला तर इस्त्याक मालेगाव व मनेराजुरी सांगली या संघाने…

महिला दिनानिमित्त कासार्डेतिठा येथे महिलांसाठी मोफत योगा शिबीर

योग प्राणायाम, फिटनेस आणि कल्चरल सेंटरचे होणार उद्घाटन तळेरे (प्रतिनिधी) : गॅलेक्सी योगा व पतंजली योग योगा समिती सिंधुदुर्ग आणि तळेरे पंचक्रोशी पत्रकार मित्रपरिवार यांच्या संयुक्त विद्यमाने खास लोक आग्रहस्तव कासार्डे तळेरे पंचक्रोशीतील महिलांसाठी जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून शुक्रवार…

चिंदर ग्रामपंचायत मध्ये आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य दिवस साजरा…!

चिंदर ग्रामपंचायत आणि तालुका कृषी विभाग यांचे संयुक्तपणे आयोजन पाककला स्पर्धेत रेखा पिळणकर प्रथम, अंजली गोसावी द्वितीय तर नीलिमा घाडी तृतीय आचरा (प्रतिनिधी) : चिंदर ग्रामपंचायत आणि महाराष्ट्र शासन, कृषी विभाग मालवण यांच्या संयुक्त विद्यमाने आज चिंदर ग्रामपंचायतीच्या छत्रपती शिवाजी…

error: Content is protected !!