आपला सिंधुदुर्ग

आपला सिंधुदुर्ग

भटक्या कुत्र्याच्या चाव्याने तरुणीचा मृत्यू

महापालिकेच्या बेजबाबदार कारभारावर आप चे आसूड आंदोलन कोल्हापूर (प्रतिनिधी) : नागाळा पार्क येथील सृष्टी शिंदे या एकवीस वर्षीय तरुणीचा भटक्या कुत्र्याच्या चाव्याने रेबीज होऊन दुर्दैवी मृत्यू झाला. यांनतर शहरात संतापाची लाट उसळली. महापालिकेच्या बेजबाबदार कारभारामुळे तरुणीचा आरोप करत आम आदमी…

पोक्सोसह विनयभंगाच्या गुन्ह्यात अजय महादेव पावसकर याला 3 वर्षे सश्रम कारावास

सरकारी वकील रुपेश देसाई यांचा यशस्वी युक्तिवाद सिंधुदुर्ग (राजन चव्हाण) : अल्पवयीन दोन शाळकरी मुलींचा विनयभंग केल्याच्या खटल्यात आरोपी अजय महादेव पावसकर (रा. पावशी, बौद्धवाडी, ता. कुडाळ) याला 3 वर्षे सश्रम कारावासासह 500 रु. दंड व दंड न भरल्यास 7…

भिरवंडे गावच्या विकासासाठी लागेल तेवढा निधी देणार – आमदार नितेश राणे

कनेडी (प्रतिनिधी) : भिरवंडे गावाचे आणि राणे कुटुंबीय यांचे नाते हे कायमचे आहे त्यामुळे या गावच्या विकासासाठी लागेल तेवढा निधी उपलब्ध करून देऊ अशी ग्वाही आम नितेश राणे यांनी भिरवंडे गावातील विविध विकास कामांच्या भूमिपूजन प्रसंगी दिली यावेळी बोलताना आम…

आमदार वैभव नाईक यांच्या एकनिष्ठतेबद्दल त्रिंबक ग्रामस्थांकडून कौतुकोद्गार

त्रिंबक येथील श्री देव रामेश्वर मंदिराच्या सभामंडपासाठी आ. वैभव नाईक यांनी दिला २५ लाख रु. निधी माझ्याकडून जनतेला जे देणे शक्य आहे ते यापुढेही देत राहणारा – आ. वैभव नाईक आचरा (प्रतिनिधी) : शिवसेना आमदार वैभव नाईक हे आपल्या पक्षप्रमुखाशी…

कणकवली, देवगड जामसंडे, वाभवे-वैभववाडी नगर पंचायतींना दहा कोटी चा विकासनिधी

आमदार नितेश राणे यांच्या पाठपुराव्याने वैशिष्ट्यपूर्ण योजनेतून मिळाला निधी कणकवली क्रीडा संकुल निर्मितीला मिळाली चालना कणकवली (प्रतिनिधी) : देवगड-जामसंडे नगरपंचायत साठी चार कोटी रुपये. वाभवे-वैभववाडी नगरपंचायत साठी दोन कोटी तर कणकवली नगरपंचायत साठी चार कोटी असे दहा कोटी रुपयांचा निधी…

वैविध्यपूर्ण बोलीभाषांमुळे मराठी भाषेची समृद्धी वाढली – कवयित्री सरिता पवार

बिडवाडी हायस्कुल मध्ये मराठी भाषा गौरव दिन साजरा कणकवली (प्रतिनिधी) : वैविध्यपूर्ण बोलीभाषांमुळे मराठी भाषेची समृद्धी वाढली आहे. अभिजात मराठी भाषा, प्रमाण भाषा यासोबतच बोलीभाषांचेही महत्व अनन्यसाधारण आहे असे प्रतिपादन कवयित्री सरिता पवार यांनी केले.बिडवाडी हायस्कुल च्या वतीने आयोजित मराठी…

आदित्य व रश्मी ठाकरे यांनी आपले मोबाईल टॉवर लोकेशन व फोन सिडीआर जाहीर करावे;आम.नितेश राणे

मंत्री दिपक केसरकर जे बोलत आहेत ते खोट करून दाखवा,दिले आव्हान आदित्यला वाचविण्यासाठी राणे साहेबांना दोन वेळा फोन केला तर मोदीं साहेबांजवळ गेले असतीलच..! दिशा सालीयन प्रकरणात सबळ पुरावे सापडल्याने ठाकरे कुटुंब अडचणीत कणकवली (प्रतिनिधी) : दिशा सालीयन प्रकरणात सबळ…

आंबोली चौकुळमधील अन्य अवैध बांधकामे तोडा

भाजपा पदाधिकाऱ्यांची तहसीलदारांकडे मागणी सावंतवाडी (प्रतिनिधी) : आंबोली येथे अतिक्रमणावर महसूल व वन विभागाकडून झालेली कारवाई कौतुकास्पद आहे. मात्र, अशीच कारवाई आता आंबोली व चौकुळ येथे महाराष्ट्र शासन म्हणून नोंद असलेल्या जमिनीवर जी अनधिकृत बांधकामे झाली आहेत त्यावरही तत्परतेने व्हावी,…

राज्यातील 1 हजार 300 अभियंता उद्या होणार शासकीय सेवेत दाखल

सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते देणार नियुक्तीपत्र सार्वजनिक बांधकाम विभागाकडून राबविण्यात आली होती राज्यस्तरीय भरतीप्रक्रिया मुंबई (प्रतिनिधी) : राज्य शासनाच्या वतीने सार्वजनिक बांधकाम खात्याकडून राबविण्यात आलेल्या राज्यस्तरीय कनिष्ठ अभियंता आणि सहाय्यक कनिष्ठ अभियंता पदावरील पात्र ठरलेल्या एकूण 1…

सुंदर गाव स्पर्धेसाठी वायंगवडे गावचे झाले मूल्यमापन !

मसुरे (प्रतिनिधी) : आर आर पाटील सुंदर गाव स्पर्धेअंतर्गत मालवण तालुक्यातील वायंगवडे गावचे मूल्यमापन सावंतवाडी पंचायत समितीचे गटविकास अधिकारी वासुदेव नाईक यांच्या अध्यक्षतेखालील समितीने नुकतेच केले.आर आर पाटील सुंदर गाव स्पर्धेमध्ये ग्रामपंचायतीने सहभाग नोंदवीलेला होता. समिती सदस्यांनी ग्रामपंचायतीने केलेल्या कामकाजाची…

error: Content is protected !!