आपला सिंधुदुर्ग

आपला सिंधुदुर्ग

केंद्रीय मंत्री नाम.नारायण राणे यांच्या खासदार निधीतून मंजुर झालेल्या संरक्षक भिंतीचे राजन तेलींच्या हस्ते भूमिपूजन !

वेंगुर्ला (प्रतिनिधी) : केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या खासदार निधीतून वेंगुर्ले नगरपरिषद हद्दीतील ” वेंगुर्ला वडखोल कॅम्प रस्त्यावर रमाकांत केरकर यांच्या घराजवळ संरक्षक भिंत बांधणे. ता. वेंगुर्ला ” या कामाचा शुभारंभ शुक्रवार दिनांक २३ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ५ – ००…

शेवटच्या घटकाला स्थानिक पातळीवर न्याय मिळवून दिला पाहिजे – सुप्रीम कोर्ट न्यायाधीश भूषण गवई

देवगड न्यायालय इमारत भूमिपूजन संपन्न देवगड (प्रतिनिधी) : कोकणातील शेवटच्या घटकापर्यंत न्याय द्यायचा असेल तर त्याला सहज न्याय मिळवून देण्याची सोय आपण उपलब्ध करून दिली पाहीजे. यासाठी मुंबईला जावून उच्च न्यायालयात न्याय मागणे ही गोष्टीवर खर्चिक व वेळेचा अपव्यय करणारी…

आमदार नितेश राणेंनी देवगड वैभववाडी तालुक्यात आणला आणखी 13 कोटी 37 लाखांचा विकासनिधी

फणसगाव वळीवंडे आणि सांगूळवाडी फाटकवाडी पुलांचे काम सिएमजीएसवाय मधून झाले मंजूर सिंधुदुर्ग (प्रतिनिधी) : मुख्यमंत्री ग्रामसडक योजना टप्पा 2 नाबार्ड अर्थसहाय्यमधून नितेशजी राणे यांच्या शिफारशीने देवगड व वैभववाडी तालुक्यातील एकूण 13 कोटी 37 लाख रक्कमेच्या पुलांच्या २ कामांना मंजुरी मिळाली…

आरे देवीचीवाडी केंद्रशाळा देवगड तालुक्यात द्वितीय !

मिठबाव (प्रतिनिधी) : महाराष्ट्र शासनामार्फत ‘भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर आदर्श शाळा ‘ योजनेअंतर्गत ‘मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा’ अभियान रबविण्यात आले. या अभियानात जि. प. पूर्ण प्राथ. केंद्रशाळा आरे – देवीचीवाडी शाळेने देवगड तालुक्यात द्वितीय क्रमांक मिळवत २ लाख रुपयांचे…

जनशताब्दी च्या धडकेत मृत्यू झालेला तो इसम असलदे गावातील रिक्षाचालक

कणकवली (प्रतिनिधी) : कणकवली रेल्वे ट्रैक वर काल (शुक्रवार) सायंकाळी जनशताब्दी एक्स्प्रेसची धडक बसल्याने अनोळखी युवकाचा मृत्यू झाला होता. त्यानुसार कणकवली पोलिस व रेल्वे पोलिसांनी मृतदेहाचा पंचनामा केला. त्यानंतर चौकशी करत रेल्वे स्थानक परिसरातील सीसीटिव्ही फुटेज तपासले असता त्यात एक…

सांगवे-आंबेडकरनगर येथे 24 व 25 फेब्रुवारी राेजी ओव्हर आर्म क्रिकेट स्पर्धा

कणकवली (प्रतिनिधी) : नवसंकल्प क्रिडा मंडळ सांगवे, आंबेडकरनगर येथे भव्य ओव्हर आर्म टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धा  दि.24 व 25 फेब्रुवारी राेजी आयाेजीत करण्यात आली असुन स्पर्धेचे हे पहिले वर्ष आहे. या स्पर्धेसाठी प्रथम पारितोषिक 10 हजार व चषक कै. सुधीर…

तिर्लॉट मोहूळ शाळेत स्नेहसंमेलन उत्साहात संपन्न

देवगड (प्रतिनिधी) : प्राथमिक शाळा तिर्लोट मोहूळ या शाळेत  स्नेहसंमेलन उत्साहात साजरे झाले.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी उद्योजक रामचंद्र सारंग हे होते. शाळेतील मुलांच्या विविध कलाविष्काराने प्रेक्षकांची मने जिंकली.महाराष्ट्रातील विविध लोकगीतांचे सादरीकरण विद्यार्थ्यांनी केले.अतिशय उत्साही वातावरणात व प्रेक्षकांच्या उदंड प्रतिसादाने हे स्नेहसंमेलन शाळेच्या प्रांगणात…

श्री देव रामेश्वर मंदिर त्रिंबक, जीर्णोद्धार, कलशारोहण व लोकार्पण सोहळा…!

26 फेब्रुवारी ते 1 मार्च पर्यंत विविध धार्मिक कार्यक्रम आचरा (प्रतिनिधी) : मालवण तालुक्यातील त्रिंबक गावचे जागृत ग्रामदैवत श्री देव रामेश्वर मंदिराचा जीर्णोद्धार, कलशारोहण, लोकार्पण सोहळा सोमवार 26 फेब्रुवारी ते शुक्रवार 1 मार्च पर्यंत विविध धार्मिक कार्यक्रमात साजरा होणार आहे.सोमवार…

” आम्ही मालवणी ” तर्फे, एकांकिका स्पर्धा २०२४ चे आयोजन !

बोलीभाषेचा जागर अन् संवर्धना साठी उदंड प्रतिसादाची अपेक्षा – विठ्ठल सावंत,समूह सदस्य फोंडाघाट (प्रतिनिधी) : “आम्ही मालवणी ” हा जवळपास दोन लाख सदस्य संख्या असलेला मालवणी मुलूख, मालवणी भाषा,मालवणी मुलखातील संस्कृती, निसर्ग,परंपरा, खाद्यपदार्थ या सर्वांवर जिवापाड प्रेम करणाऱ्या मालवणी माणसांचा…

विजयदुर्ग बंदरात जेट्टी बांधण्यासाठी पुरातत्त्व विभागाने दिली परवानगी

केंद्रीय उद्योग मंत्री नारायण राणे, आमदार नितेश राणे यांनी केंद्र सरकारच्या पुरातत्त्व विभागाकडून आणली परवानगी चार वर्षे रखडलेले काम आता लागणार मार्गी विजयदुर्ग वासियांनची मागणी पूर्णत्वास जाणार कणकवली (प्रतिनिधी) : देवगड तालुक्यातील विजयदुर्ग बंदरात जेट्टी बांधण्यासाठी पुरातत्त्व विभागाने परवानगी दिली…

error: Content is protected !!