अक्कलकोट श्री वटवृक्ष स्वामी महाराज मंदिरात २५ रोजी गुरुप्रतिपदा उत्सव !

मसुरे (प्रतिनिधी) : अक्कलकोट येथील श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थानच्या वतीने रविवार २५ फेब्रुवारी रोजी माघ वद्य प्रतिपदा ‘गुरुप्रतिपदा ‘ उत्सव वटवृक्ष मंदिरात साजरा होत आहे. गुरुप्रतिपदेनिमित्त पहाटे ५ वाजता पुरोहित मोहन गुरुजी व मंदार महाराजांच्या हस्ते मंदिर समितीचे चेअरमन…








