आपला सिंधुदुर्ग

आपला सिंधुदुर्ग

शिवाजी कोण होता? या पुस्तकाच्या अभिवाचनाने गोपुरी आश्रमात होणार छत्रपतींना अभिवादन!

शिवजयंती दिनी गोपुरी आश्रम चा अभिनव उपक्रम कणकवली (प्रतिनिधी) : १९, फेब्रुवारी रोजी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती निमित्ताने गोविंद पानसरे लिखित ‘शिवाजी कोण होता?‘ या पुस्तकाच्या अभिवाचनाने छत्रपती शिवरायांना गोपुरी आश्रमात अभिवादन करण्यात येणार आहे. गोपुरी आश्रमात संध्याकाळी ४.३०…

खारेपाटण जि.प.केंद्र शाळेत छत्रपती शिवाजी महाराज जयंती साजरी

खारेपाटण (प्रतिनिधी) : कणकवली तालुक्यातील जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक केंद्र शाळा खारेपाटण नं.१ या शाळेत महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांची ३९४ वी जयंती शाळेचे उच्चश्रेणी मुख्याध्यापक प्रदीप श्रावणकर यांच्या मार्गदर्शनाखाली उस्ताहात साजरी करण्यात आली. यावेळी शाळेच्या विद्यार्थ्यांनी तथा…

आरे येथे ४० दात्यांनी केले रक्तदान !

शिवप्रतिष्ठानच्यावतीने शिवजयंतीच्या निमित्ताने उपक्रम; रक्तदान शिबिराला तरुणांचा उत्स्फूर्त प्रतिसाद देवगड (प्रतिनिधी) : देवगड तालुक्यातील आरे येथील शिवप्रतिष्ठानच्यावतीने शिवजयंतीच्या निमित्ताने ‘रक्तदान हे श्रेष्ठ दान’ असा संदेश देत ग्रामपंचायत कार्यालय येथे रक्तदान शिबिराचे आयोजन रविवारी करण्यात आले होते. या शिबिरात अनेक तरुण…

ओबीसी समाज कणकवली च्या वतीने शिवजयंती निमित्त निघणार भव्य बाईक रॅली

कणकवली (प्रतिनिधी) : ओबीसी समाज कणकवली च्या वतीने उद्या शिवजयंती निमित्त भव्य बाईक रॅलीचे नियोजन करण्यात आले आहे. ही बाईक रॅली पटवर्धन चौक कणकवली येथून सायंकाळी ठीक चार वाजता निघणार आहे रॅलीचा मार्ग पटवर्धन चौक मार्गे बाजारपेठ शिवाजीनगर छत्रपती शिवाजी…

फोंडाघाट मध्ये शिवजयंती सोहळ्याचे शिव- साम्राज्य प्रतिष्ठान तर्फे आयोजन !!!

सलग सातव्या वर्षी विविध उपक्रमांचा जल्ल फोंडाघाट | कुमार नाडकर्णी– प्रतिवर्षाप्रमाणे सलग सातव्या वर्षी शिव- साम्राज्य प्रतिष्ठान फोंडाघाट तर्फे सोमवार तारीख १९ फेब्रुवारी २०२४ रोजी, फोंडाघाट एस.टी स्टँड येथे शिवजन्मोत्सव निमित्ताने विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. या सर्व उपक्रमांना…

आंबोलीतील पकडलेल्या शिकारीच्या गुन्ह्यातील आरोपींना तीन दिवसांची वन कोठडी

आंबोली ग्रामस्थांच्या जागरूकतेचे उपवनसंरक्षक यांचेकडून कौतुक ; आरोपींमध्ये एका वकिलाचा देखील समावेश सावंतवाडी (प्रतिनिधी) : वन्य प्राण्यांची शिकार केल्याप्रकरणी आज सकाळी इनोव्हा कारसह ताब्यात घेण्यात आलेल्या सहा आरोपींना सावंतवाडी न्यायालयाने तीन दिवसांची वन कोठडी सुनावली. गुन्ह्यात अटक आरोपी फरान समीर…

कणकवलीत शिवसेना ठाकरे गट च्या वतीने साजरी होणार शिवजयंती

कणकवली (प्रतिनिधी) : उद्या दिनांक 19 रोजी कणकवली शहर शिवसेना तर्फे शिवजयंतीचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे तरी सकाळी 9:30 वाजता छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याचे पूजन करण्यात येणार आहे. तरी तालुक्यातील सर्व शिवसैनिकांनी तसेच पदाधिकाऱ्यांनी वेळीच उपस्थित रहावे असे आवाहन शिवसेना…

कोणाच्या जाण्यामुळे मनसे संपणार नाही- अमित इब्रामपूरकर

आम्ही कट्टर राज ठाकरे समर्थक ; पक्षसंघटना अधिक मजबूत करणार मालवण (प्रतिनिधी) : मनसे सरचिटणीस माजी आमदार जीजी उपरकर यांनी पक्ष सोडल्यामुळे राज ठाकरेंच्या मनसेला काही फरक पडणार नाही जिल्ह्यातील महाराष्ट्र नवनिर्माण सेना अधिक मजबूत होईल असे प्रतिपादन मनसेच्या अमित…

” सत्ताधारी पक्षात 15 दिवसात प्रवेश करणार “

निर्धार मेळाव्यात माजी आमदार परशुराम उपरकर यांचे सूतोवाच ” माझ्या कार्यकर्त्यांना धमकी दिल्यास गप्प बसणार नाही ”  – परशुराम उपरकर कुडाळ (प्रतिनिधी) : आम्ही मनसे पक्ष सोडला आहे, यापुढे आता पक्ष निरीक्षक व इतर पदाधिकार्यांनी पक्ष वाढवावा, माझ्या सोबत आलेल्या…

बांदा पोलीस चेकपोस्टवर पर्यटकांना प्लास्टिक वस्तू महामार्गावर न फेकण्याबाबत जनजागृती करण्यात आली

बांदा (प्रतिनिधी) : स्वच्छता मिशन सिंधुदुर्गच्या वतीने रविवारी बांदा पोलीस चेकपोस्टवर पर्यटकांना प्लास्टिक वस्तू महामार्गावर न फेकण्याबाबत जनजागृती करण्यात आली. तशा आशयाची पत्रके वितरीत करून पर्यटकांना स्वच्छता राखण्याचे आवाहन करण्यात आले. या उपक्रमात स्वच्छता मिशनचे सदस्य, बांदा पत्रकार व पंचक्रोशीतील…

error: Content is protected !!