आपला सिंधुदुर्ग

आपला सिंधुदुर्ग

देवबाग समुद्रात एलईडी लाईट्सने मासेमारी करणाऱ्या नौकेवर सिंधुदुर्ग मत्स्य विभागाची धडक कारवाई

रत्नागिरी जिल्ह्यातील नौका; नौका जप्त करून सर्जेकोट बंदरात आणली मालवण (प्रतिनिधी) : मालवण देवबाग समोरील सागरी जलधी क्षेत्रात सिंधुदुर्ग मत्स्य विभाग गस्त घालत असताना रत्नागिरी जिल्ह्यातील भुवनेश्वरी IND MH 4 MM 3738 या एलईडी लाईट्स प्रकाशझोत लावून मासेमारी करत असलेल्या…

कोंडये मधील काजू चोरीचा एलसीबी कडून पर्दाफाश

गोपनीय माहितीच्या आधारे स्थानिक गुन्हा अन्वेषणच्या पोलिसांनी चार आरोपींना केले अटक काजू वाहतूक करणाऱ्या टेम्पोचालकावरही गुन्हा दाखल कणकवली (प्रतिनिधी) : कोंडये गावातील वरचीवाडी येथे दत्तात्रय विठ्ठल तेंडुलकर यांच्या काजू बागेतील शेतमांगरामधील ठेवलेल्या सुमारे दोन टन तीन लाख वीस हजार रुपयांच्या…

बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी ४ एप्रिलला सराव सीईटी परीक्षेचे आयोजन

बांदा (प्रतिनिधी) : यशवंतराव भोसले इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी तर्फे बारावी पीसीएम गटाच्या विद्यार्थ्यांसाठी एमएचटी-सीईटी सराव परीक्षा २०२६ चे आयोजन करण्यात आले आहे. खऱ्या परीक्षेपूर्वी विद्यार्थ्यांना आपली तयारी तपासता यावी या उद्देशाने ही परीक्षा घेतली जात आहे. परीक्षेचा पेपर विषय तज्ज्ञांनी…

शिंद्यानी मिटकेंना दिले ज्योतिबाच्या पूजेचे अधिकार

150 वर्षांपूर्वीचा कागद उजेडात कण्हेरखेडच्या शिंदे मंडळींनी दिले अधिकारपत्र कोल्हापूर (प्रतिनिधी) : लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या वाडी रत्नागिरी येथील श्री जोतिबाची पूजा शिंदे मंडळीच्या वतीने करण्यासाठी कण्हेरखेडच्या सर्व शिंदे मंडळींनी मिटके पुजाऱ्यांना पौरोहित्याचे अधिकार दिले. त्यासंबंधीचा सन १८७२ मधील मोडी…

सावंतवाडीतील भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त करण्यासाठी ह्युमन राईट असोसिएशन फॉर प्रोटेक्शन संघटनेच्या वतीने सावंतवाडी नगराध्यक्ष व मुख्याधिकारी यांना लेखी निवेदन

सावंतवाडी (प्रतिनिधी) : सावंतवाडी शहरातील भटक्या कुत्र्यांचा त्रास दिवसेंदिवस वाढत चालला असून भटक्या कुत्र्यांचा तातडीने बंदोबस्त करण्यात यावा यासाठी ह्युमन राईट असोसिएशन फॉर प्रोटेक्शन संघटनेच्या वतीने सावंतवाडी नगराध्यक्ष व मुख्याधिकारी यांना लेखी निवेदन देऊन यावरती उपाययोजना करण्याची मागणी करण्यात आली.…

शिवसेनेचा ठाकरे सेनेला तळकोकणात दणका  !

ठाकरे सेनेचे धालवली सरपंच उपसरपंच सदस्य शिवसेनेत उपनेते संजय आग्रे यांच्या प्रमुख उपस्थितीत धनुष्यबाण घेतलं हाती देवगड (प्रतिनिधी) : उबाठाचे धालवली सरपंच उपसरपंच ग्रामपंचायत सदस्य आणि माजी सरपंच राजेंद्र हरियाण रमेश सरवणकर गावातील शेकडो कार्यकर्ते यांनी उपनेते संजय आंग्रे विधानसभा…

डॉ. बालाजी सुरवसे यांना ‘चीफ एज्युकेशन आयकॉन पुरस्कार – 2026’ प्रदान

शिक्षण क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानाबद्दल मुंबईत सन्मान फोंडाघाट (प्रतिनिधी) : कला आणि वाणिज्य महाविद्यालय, फोंडाघाट येथील अर्थशास्त्र विभागप्रमुख डॉ. बालाजी सुरवसे यांना शिक्षण क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानाबद्दल छत्रपती हायर एज्युकेशन इंटेलेक्च्युअल फोरम (CHIEF) यांच्या वतीने दादर, मुंबई येथील शिवाजी नाट्य मंदिरात आयोजित…

नारायण राणे यांच्या ७५ व्या वाढदिवसानिमित्त ५ एप्रिलला देवगडमध्ये सायकल रॅली

देवगड (प्रतिनिधी) : माजी मुख्यमंत्री, माजी केंद्रीय मंत्री तथा खासदार नारायण राणे यांच्या ७५ व्या वाढदिवसानिमित्त भारतीय जनता पार्टी, देवगड मंडलाच्या वतीने ५ एप्रिल रोजी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमांर्गत सकाळी १० वाजता इको व्हिलर ग्रुपच्या वतीने…

जोतिबा डोंगरावर झालेल्या मारहाण प्रकरणी करवीर तालुक्यातील ग्रामस्थांनी दसरा चौक ते जिल्हाधिकारी कार्यालयपर्यंत काढला मूक मोर्चा

गुंड प्रवृत्तीच्या पुजाऱ्यांची कायमस्वरुपी हकालपट्टी करा, पंढरपूरच्या धर्तीवर मोजक्या पुजाऱ्यांची नेमणूक करा कोल्हापूर (प्रतिनिधी) : करवीर तालुक्यातील परिते पंचक्रोशीतील ग्रामस्थांनी दसरा चौक ते जिल्हाधिकारी कार्यालयपर्यंत मूक मोर्चा काढला. या मोर्चात पुजारी हटाव, असे फलक हातात घेऊन महिला मोठ्या संख्येने सहभागी…

भोसले इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीमध्ये ‘क्वांटेक्झेरा 2026’ उत्साहात

वेग, ताकद आणि नाविन्याचा महाथरार बांदा (प्रतिनिधी) : यशवंतराव भोसले इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीमध्ये आयोजित ‘क्वांटेक्झेरा 2026’ हा टेक फेस्ट मोठ्या उत्साहात पार पडला. दोन दिवस चाललेल्या या महोत्सवात विविध तांत्रिक व सर्जनशील स्पर्धांसोबतच ऑटो शो मधून वेग, ताकद आणि नाविन्यपूर्ण…

error: Content is protected !!