ठाकरे सेनेचे धालवली सरपंच उपसरपंच सदस्य शिवसेनेत
उपनेते संजय आग्रे यांच्या प्रमुख उपस्थितीत धनुष्यबाण घेतलं हाती
देवगड (प्रतिनिधी) : उबाठाचे धालवली सरपंच उपसरपंच ग्रामपंचायत सदस्य आणि माजी सरपंच राजेंद्र हरियाण रमेश सरवणकर गावातील शेकडो कार्यकर्ते यांनी उपनेते संजय आंग्रे विधानसभा अध्यक्ष संदेश पटेल तालुका प्रमुख मंगेश गुरव पंचायत समिती सदस्य शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेना पक्षात जाहीर प्रवेश केला आहे











