प्रत्येक घरातील मातेजवळ मोबाईल ऐवजी श्यामची आई हे मातृप्रेमाचे महंमंगल स्तोत्र असावे-ठाकूर गुरुजी

साने गुरुजींच्या ‘श्यामची आई’ पुस्तकाचा वाढदिवस साजरा…! कथामाला मालवणचे वायंगणी ठाणेश्वर शाळा येथे आयोजन आचरा (प्रतिनिधी) : अखिल भारतीय साने गुरुजी कथामाला मालवण तालुका समितीच्या वतीने दिनांक 9 फेब्रुवारी रोजी महाराष्ट्र माऊली पूज्य साने गुरुजींच्या ‘श्यामची आई’ पुस्तकाचा वाढदिवस वायंगणी…








